शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

लोकमत शेती : आता बाळहिरड्याला प्रति किलो 170 रुपये दर मिळणार, किसान सभेच्या आंदोलनास मोठे यश

राष्ट्रीय : ना ट्रॅक्टर, ना शस्त्रे, ना आंदोलन...दिल्लीतील महापंचायतीसाठी शेतकऱ्यांना सशर्त परवानगी!

बुलढाणा : संग्रामपूर तहसीलमध्ये शेतकऱ्यांचा बैठा सत्याग्रह

राष्ट्रीय : शेतकरी बसले रेल्वे रुळांवर, देशभरात आंदोलन; अनेक ठिकाणी सेवा विस्कळीत, प्रवासी ताटकळले

राष्ट्रीय : हातात तलवार घेऊन शांततेत आंदोलन कोण करतं?; हायकोर्टाची शेतकरी आंदोलनावर नाराजी

राष्ट्रीय : 'आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते आणायचे ठरवा'; नाना पाटेकरांचे शेतकऱ्यांना आवाहन

राष्ट्रीय : दिल्ली चलो मार्च टळलेला नाही, मागण्या मान्य झाल्या नाही, तर..., शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांचा इशारा

लोकमत शेती : शेतकऱ्यांना निधी वाटप करण्याचे निघाले आदेश; खरीप हंगामातील दुष्काळ

राष्ट्रीय : video: शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव नाही; गडकरींच्या 'त्या' व्हिडिओवरुन काँग्रेसचा घणाघात

संपादकीय : शेतकऱ्यांना न्याय? - इच्छा हवी, मार्ग दिसेल!