Pulse Price Hike Diwali: डाळींच्या दरवाढीने नव्या वर्षाची सुरुवातच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मागील १५ दिवसांपासून विदर्भातील काही भाग संपूर्ण मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याला मोठ्या अतिवृष्टीचा सामना करावा लागला. ...
Crop Loan : निलंगा तालुक्यातील नणंद येथील शेतकरी जाकीर बागवान यांनी सहाय्यक निबंधकांकडे तक्रार नोंदवली आहे की, त्यांच्या नावावर परस्पर पीककर्ज मंजूर करून ६८ हजार ३३१ रुपयांची रक्कम उचलण्यात आली आहे. शेतकऱ्याचा दावा आहे की, त्यांनी असे कोणतेही कर्ज घे ...
ब्रिटीशांनी १९२७ साली वन कायदा बनविला. बांबूला वृक्षाच्या श्रेणीत ठेवले. स्वातंत्र्यानंतरही ७० वर्षे हा कायदा तसाच सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, बांबू उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ...
Babool Tree Benefits : ग्रामीण जीवनाशी घट्ट नाळ जोडलेली, सावली, चारा, औषधोपचार आणि इंधनाचा बहुगुणी स्रोत असलेली बाभळीची झाडे आज हळूहळू नजरेआड होत आहेत. गावोगाव सहज दिसणारी हिरवळ आता तोडीच्या विळख्यात सापडली असून, पर्यावरणासोबतच ग्रामीण अर्थकारणालाही ...