अतिवृष्टी झाली हे निश्चित करण्यासाठीचे जे निकष आहेत त्यांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकार मराठवाडा आणि राज्यातील अन्य भागांमध्ये पूरग्रस्तांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. ...
Warehouse Subsidy Scheme : शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य प्रकारे साठवता यावा आणि नुकसान टाळावे, यासाठी शासनाकडून मोठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेल बियाणे योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था, खासगी उद्योग, कंपनी किंवा ...
Sugarcane FRP 2025-26 २०२५-२६ यावर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
E-KYC Problem : शेतकरी पुन्हा प्रशासनाच्या गोंधळात अडकले आहेत. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीसाठी शासनाने १ हजार ४१८ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर केला, मात्र केवायसीची अट आडवी आली आहे. शासनाने केवायसी गरजेची नसल्याचे जाहीर केले असले, तरी आदेश न आल्याने ...