लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

नांदेडची सेंद्रिय हळद पोहोचणार पंतप्रधानांच्या स्वयंपाक घरात; दोन शेतकऱ्यांना संवादाची संधीही - Marathi News | A crown of honor on Nanded's head; Two ordinary farmers get a chance to interact directly with Prime Minister Modi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडची सेंद्रिय हळद पोहोचणार पंतप्रधानांच्या स्वयंपाक घरात; दोन शेतकऱ्यांना संवादाची संधीही

नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा; दोन शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधण्याची संधी ...

“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar demand that pm modi on maharashtra visit should announce a big package to help farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar: राज्यातील बळीराजाचा विसर केंद्र सरकारला पडता कामा नये. पंतप्रधान मोदी यांनी मदत जाहीर करून अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

कमी खर्चात फायदेशीर उपाय म्हणजे पक्षी थांबे, असे तयार करा किंवा खरेदी करा! - Marathi News | Latest News Pakshi Thambe is low-cost and beneficial solution for farm see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी खर्चात फायदेशीर उपाय म्हणजे पक्षी थांबे, असे तयार करा किंवा खरेदी करा!

Agriculture News : या उपायामुळे शेतकरी कमी खर्चात रासायनिक कीटकनाशकांशिवाय पिकांचे संरक्षण करू शकतात.  ...

इकरार नोंद म्हणजे काय? सातबाऱ्यावर इकरारची नोंद कशासाठी केली जाते? वाचा सविस्तर - Marathi News | What is a ikrar registration? Why is a ikrar registered on Satbara? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इकरार नोंद म्हणजे काय? सातबाऱ्यावर इकरारची नोंद कशासाठी केली जाते? वाचा सविस्तर

ikrar satbara nond आपण सातबाऱ्यावर इकरारची नोंद करायची हे बरेच वेळा ऐकले असेल. बऱ्यापैकी सोसायटीमध्ये कर्ज काढण्याच्या वेळी इकरार नोंद करावा लागतो. ...

Tur Pest Management : तूर पिकावर अळीचा हल्ला? शेतकऱ्यांसाठी तातडीचे उपाय जाणून घ्या - Marathi News | latest news Tur Pest Management: Worm attack on Tur crop? Know the urgent solutions for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर पिकावर अळीचा हल्ला? शेतकऱ्यांसाठी तातडीचे उपाय जाणून घ्या

Tur Pest Management : तूर हे महत्त्वाचे डाळवर्गीय पीक आहे. पण या पिकावर हल्ला करणारी शेंगा पोखरणारी अळी (Maruca vitrata) किंवा घाटेअळी / हिरवी अळी / अमेरिकन बोंडअळी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरते. (Tur Pest Management) ...

कृषी क्षेत्रातील करिअर संधी, मागील काही वर्षात कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश वाढले - Marathi News | Latest News Agriculture Courses Many career opportunities are available after agriculture course | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी क्षेत्रातील करिअर संधी, मागील काही वर्षात कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश वाढले

Agriculture News : कृषी अभ्यासक्रमानंतर विविध क्षेत्रांत करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. ...

पावसाने शेतातील सारेच वाहून नेले; मदत तर दूरच, बँकेने दिली कर्जवसुलीची नोटीस - Marathi News | Rain washed away everything in the fields; Help was far away, the bank issued a loan recovery notice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाने शेतातील सारेच वाहून नेले; मदत तर दूरच, बँकेने दिली कर्जवसुलीची नोटीस

अतिवृष्टीने पीक मातीमोल, पण बँकेकडून शेतकऱ्याला थेट कोर्टाची नोटीस ...

देशात हवामान आधारित पीक विमा योजना सुरू होणार; काय आहे ही विम्याची नवीन पद्धत? वाचा सविस्तर - Marathi News | Weather-based crop insurance scheme to be launched in the country; What is this new insurance method? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात हवामान आधारित पीक विमा योजना सुरू होणार; काय आहे ही विम्याची नवीन पद्धत? वाचा सविस्तर

pik vima yojana ग्लोबल वॉर्मिंगच्या काळातील हवामानाचे रौद्ररूप लक्षात घेता केंद्र सरकार हवामान आधारित विमा योजना सुरू करण्याचा विचार करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ...