लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

अवकाळी पावसामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देणार; महसूलमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Farmers affected by unseasonal rains will be compensated; Revenue Minister clarifies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवकाळी पावसामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देणार; महसूलमंत्र्यांची ग्वाही

Nagpur : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित यंत्रणांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री च ...

Kanda Bajar Bhav : राज्यात कांदा खातोय का भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Kanda Bazaar Bhav: Are onion prices eating up the state? Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : राज्यात कांदा खातोय का भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Maket Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०२) रोजी एकूण १,१४,९३२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३६४९४ क्विंटल लाल, १२७२५ क्विंटल लोकल, १७८१ क्विंटल पांढरा, ४३३५ क्विंटल पोळ, २०८२९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  ...

पश्चिम महाराष्ट्राच्या द्राक्ष पंढरीचे बेदाणा उत्पादन वाढले; ढासळलेल्या द्राक्ष बाजार दराचा परिणाम - Marathi News | Currant production in the grape plantations of western Maharashtra has increased; a result of the falling grape market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम महाराष्ट्राच्या द्राक्ष पंढरीचे बेदाणा उत्पादन वाढले; ढासळलेल्या द्राक्ष बाजार दराचा परिणाम

खते, वाढलेल्या औषधांच्या किमती, मशागतीचा खर्च, वाढती मजुरी यामुळे बाजारात द्राक्षे विक्रीसाठी नेणे परवडत नाही. परिणामी बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. बेदाणाला २५० ते ३०० रुपये दर मिळत आहे. ...

'थेट विक्री'तून शेतकऱ्याला मिळाला घामाचा योग्य दाम; ४० मिनिटांत १०० किलो द्राक्षे योग्य दरात झाली फस्त - Marathi News | The farmer got the right price for his hard work through 'direct sale'; 100 kg of grapes were sold at the right price in 40 minutes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'थेट विक्री'तून शेतकऱ्याला मिळाला घामाचा योग्य दाम; ४० मिनिटांत १०० किलो द्राक्षे योग्य दरात झाली फस्त

शेतकरी फक्त उत्पादक राहिला तर नागवला जातो; पण तो जेव्हा स्वतः व्यापारी बनतो, तेव्हाच त्याच्या कष्टाला खरी किंमत मिळते, हे वालवड (ता. भूम) येथील एका तरुण शेतकरी तथा शिक्षकाने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. ...

Hailstorm Alert in Marathwada : मराठवाड्यावर गारपीटीचे सावट; 'या' ५ जिल्ह्यांना पुढील ४८ तास धोक्याचे वाचा सविस्तर - Marathi News | latest news Hailstorm Alert in Marathwada: Hailstorm in Marathwada; These 5 districts are at risk for the next 48 hours. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यावर गारपीटीचे सावट; 'या' ५ जिल्ह्यांना पुढील ४८ तास धोक्याचे वाचा सविस्तर

Hailstorm Alert in Marathwada : उन्हाच्या चटक्यांनी हैराण झालेल्या मराठवाड्याला आता पावसाचा तडाखा बसणार आहे. २ ते ५ एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः २ आणि ३ एप्रिल रोजी गारपीट होण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ् ...

कांद्याचे दर गडगडले; काढणीचा खर्चही निघेना म्हणून शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला नांगर - Marathi News | Dharashiv News: dharashiv-farmer-destroys-onion-crop-due-to-low-market-prices-tuljapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कांद्याचे दर गडगडले; काढणीचा खर्चही निघेना म्हणून शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला नांगर

Dharashiv News: काक्रंबा शिवारात संतापजनक वास्तव; ७५ हजारांचा खर्च पाण्यात, रब्बी कांदा नांगराने केला फस्त. ...

राज्यातील 'या' जिल्ह्यात यंदा 'जल' श्रीमंती; गतवर्षापेक्षा धरणांमध्ये ६ टक्के अधिक जलसाठा - Marathi News | This district of the state is blessed with 'water' this year; 6 percent more water storage in dams than last year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' जिल्ह्यात यंदा 'जल' श्रीमंती; गतवर्षापेक्षा धरणांमध्ये ६ टक्के अधिक जलसाठा

गतवर्षी (दि.३०) मार्चच्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.४४ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र हा जलसाठा ५३.३९ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती आहे. ...

Mahadbt Portal Problem : योजना ऑनलाइन अन् शेतकरी ऑफलाइन; महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकरी त्रस्त - Marathi News | latest news Mahadbt Portal Problem: Schemes online and farmers offline; Farmers troubled by MahaDBT portal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :योजना ऑनलाइन अन् शेतकरी ऑफलाइन; महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकरी त्रस्त

Mahadbt Portal Problem : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून सुरू केलेले महाडीबीटी पोर्टल आता उलट अडथळा ठरत आहे. डिसेंबरपासून पूर्वसंमती प्रक्रिया बंद असल्याने शेकडो शेतकऱ्यांची यंत्रसामग्री खरेदी रखडली आहे. त्यामुळे 'ऑनलाइन योजना, पण ...