गाय दूध खरेदी दरात येत्या २६ फेब्रुवारीपासून वाढ करीत शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३३ रुपये देण्याचा निर्णय सोनाईसह राज्यातील काही दूध संस्थांनी घेतला आहे. ...
वजन, साखर नियंत्रित राहण्यासाठी आहारात चपातीऐवजी ज्वारी-बाजरीच्या भाकरीचा समावेश करण्याचा तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो. त्यामुळे शाळू (ज्वारी) ची मागणी व पेराही वाढत आहे. ...
Flower Farming In Triber Area : अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून साकारलेल्या शेततळ्यांच्या माध्यमातून आता आदिवासी शेतकरी रब्बीच्या पिकांबरोबर भाजीपाला व फुलशेतीचे मळे फुलवू लागला आहे. ...
Amba Pik Vima Yojana नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. ...
Lakhpati Didi Scheme : महाराष्ट्रातील महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. महिला सक्षमीकरणाच्या (Women Empowerment) दृष्टीने 'उमेद' आणि स्वयं-सहाय्यता बचतगट चळवळीने राज्यभर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ...