शेतीचा सातबारा किंवा जमिनीशी संबंधित जी कागदपत्रे असतात, त्यात संगणकावर टायपिंग करत असताना काही वेळा चुका झालेल्या आहेत किंवा पूर्वी सातबारा उतारा हस्तलिखित असायचे तेव्हादेखील हाताने लिहिताना चुका व्हायच्या. ...
सन २०२४-२५ मध्ये "राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे" या योजनेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देवून सदर बाबीकरीता रु. १४०.०० लक्ष (अक्षरी रुपये एक कोटी चाळीस लक्ष फक्त) इतका निधी वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे. ...
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातही काही काळ वेबसाईट बंद होती. विधानसभा निवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयामध्ये शेतकऱ्यांना अनुदान किंवा योजनेचा लाभ घेण्यासाठी डीबीटी धोरणाला फाटा दिला होता. या चर्चा सुरू झाल्यानंतरही काही काळ वेबस ...
यावर्षी फेब्रुवारीत आंबा बाजारात आला तरी प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा लांबल्यामुळे डिसेंबरपासून थंडी सुरू झाली. याच कालावधीत मणिपूर येथे झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. ...
सोलापूर जिल्ह्यात एकूण २७ हजार हेक्टर क्षेत्र केळीचे आहे. करमाळा तालुक्यात केळी पिकाखाली सुमारे १९ हेक्टर क्षेत्र आहे. सध्या लाल केळी फक्त करमाळा तालुक्यात घेतली जात आहे. ...