लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Mosambi : "विद्यापीठाचे संशोधन केंद्र काय कामाचं? शेतकऱ्यांना काडीचाही नाही फायदा" - Marathi News | marathwada agriculture university mosambi research centre work farmer agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :"विद्यापीठाचे संशोधन केंद्र काय कामाचं? शेतकऱ्यांना काडीचाही नाही फायदा"

मोसंबीवर विद्यापीठाकडून काम होत नसून या विद्यापीठाचा, संशोधन केंद्राचा शेतकऱ्यांना कसलाच फायदा होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ...

बकऱ्या चोरताना प्रतिकार केल्याने चोरट्यांनी हल्ला करून शेतकऱ्याचा केला खून - Marathi News | Thieves attack and kill farmer after he resists while stealing goats | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बकऱ्या चोरताना प्रतिकार केल्याने चोरट्यांनी हल्ला करून शेतकऱ्याचा केला खून

खून केल्यानंतरही बकऱ्या नाही सोडल्या; हिंगळजवाडीची घटना, चौघांवर गुन्हा दाखल ...

सोलापूर बाजार समितीत या महिन्यात कशी राहील उन्हाळ कांद्याची आवक अन् कसा राहील दर? - Marathi News | How will the arrival of summer onions in the Solapur Market Committee be and how will the prices be in this month? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजार समितीत या महिन्यात कशी राहील उन्हाळ कांद्याची आवक अन् कसा राहील दर?

Solapur Kanda Market मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोलापूर बाजार समिती कांद्याची आवक कमी झालेली असली तरी फेब्रुवारी महिन्यात मात्र आवक वाढली होती. ...

सांगली जिल्ह्यात ६६६ कोटी कर्ज थकीत, जिल्हा बँकेकडून वसुलीची विशेष मोहीम  - Marathi News | 666 crore loan outstanding in Sangli district, special campaign for recovery from district bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ६६६ कोटी कर्ज थकीत, जिल्हा बँकेकडून वसुलीची विशेष मोहीम 

सांगली : जिल्ह्यातील विकास सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्ज वाटपापैकी ५९ हजार कर्जदारांकडे चक्क ६६६ कोटी रुपये थकीत आहेत. ... ...

आवश्यकता हरभऱ्याची सुरू केले तुरी खरेदी केंद्र; उत्पादकांअभावी हमी केंद्र ओसाड - Marathi News | Requirement of grams but started tur purchase center; Guarantee center is deserted due to absence of producers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आवश्यकता हरभऱ्याची सुरू केले तुरी खरेदी केंद्र; उत्पादकांअभावी हमी केंद्र ओसाड

Tur Hamibhav Kharedi Kendra : हमीभाव केंद्रांकडे नोंदणी केलेल्या शेतकाऱ्यांपैकी अद्यापपर्यंत एकही शेतकरी या केंद्राकडे फिरकला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी खरेदी केंद्र ओसाड पडले आहेत. ...

Zucchini: झुकीनी पिकाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का? - Marathi News | Zucchini crop farmer agriculture more yield exotic vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :झुकीनी पिकाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

झुकीनी हे पीक काकडीसारखे दिसणारे आणि भोपळ्यासारखी चव असणारे पीक आहे. पिवळ्या रंगाची आणि हिरव्या रंगाची झुकीनी असे दोन प्रकार यामध्ये असतात. ...

Namo Shetkari Yojana: शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा - Marathi News | 19th installment of Shetkari Samman Nidhi Yojana deposited in beneficiary account | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा

Namo Shetkari Yojana: मिळाले २६ कोटी : २७७२ शेतकऱ्यांची केवायसी पेंडिंग ...

हरभऱ्याच्या कुटाराला सुगीचे दिवस; जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी वाढली - Marathi News | good days for harbhara kutar; Demand for animal fodder increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभऱ्याच्या कुटाराला सुगीचे दिवस; जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी वाढली

दिवसेंदिवस बाजारपेठेत हरभऱ्याचे दर कमीच होत आहेत. परंतु, हरभऱ्यापासून निघणारे कुटार मात्र यंदा भाव खात आहे. जनावरांच्या चाऱ्याकरिता हरभऱ्याच्या कुटाराचा मोठ्या प्रमाणात शेतकरी, पशुपालक वापर करतात. ...