Shet Rasta Abhiyan शेतरस्ता हा शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असणारा विषय आहे. शेतर स्त्याअभावी जमीन पडीक राहणे, शेतीतून उत्पन्न कमी मिळणे तसेच शेत रस्त्यामुळे भावकीमध्ये वादविवाद ही नेहमीची समस्या बनली आहे. ...
शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर तारण म्हणून भोगावटा वर्ग दोनमधील जमीनी बँका, वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक यापूर्वीच निर्गमित करण्यात आले आहे. ...
कृषी विभागाच्या फेर तपासणीमध्ये बोगस पीक विमा अर्जाची ही पोलखोल झाली असून यामध्ये फळपीक विमा योजना आणि खरीप व रब्बी हंगामातील फळपीक विमा योजनेतील अर्जांचा सामावेश आहे. आत्तापर्यंत राज्यातील सव्वा पाच लाख पीक विमा अर्ज बोगस आढळले आहे. ...
अन्नद्रव्यांचे शोषण करत असतात. त्या दरम्यान एखादी रसशोषक कीड जर विषाणूग्रस्त वनस्पतीमधून अन्नद्रव्य शोषण करत असेल तर त्या अन्नद्रव्यासोबत त्यांच्या शरीरात विषाणू जातात. ...
राज्यातील काही जिल्ह्यांना तेथील पीकपद्धती व फळांनी भौगोलिक ओळख प्राप्त करून दिली. 'स्ट्रॉबेरी लँड' म्हणून जगप्रसिद्ध असलेले महाबळेश्वर त्यापैकीच एक. ...