Satbara Varas Nond मृत शेतकऱ्यांच्या नावावरील सातबारा उताऱ्यावर त्यांच्या वारसांना आता स्थान मिळणार आहे. अर्थात अशा वारसांच्या नावे ही जमीन नियमानुसार करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. ...
सध्या सर्वत्र वाढते उन्ह लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी हळद वाळविणे सुरू केले असून, हळद वाळविण्यात व्यस्त दिसत आहेत. पहाटेच्यावेळी हळद वाळविण्यासाठी शेतकरी शेत शिवारात जाऊ लागले आहेत. ...
Market Update : बाजारात सध्या ग्राहक कमी असून, बहुतांश धान्य मालाची आवकही दिवसेंदिवस कमी होत आहे. गहू, तूर, हरभरा, सोयाबीन आणि सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात मंदी आली आहे. सोने-चांदीच्या दरात मात्र विक्रमी तेजी आली आहे. सरकी ढेपच्या दरातही वाढ झ ...
Salgadi : गुढीपाडवा आला की शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी सालगाड्यांचा शोध घेत असतात. यासाठी गुढीपाडव्याच्या १५ ते २० दिवस अगोदरपासूनच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सालगड्यांच्या शोधासाठी धावपळ सुरू असते. ...