नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तक्रारदार ज्ञानेश्वर इंगूलकर (३८) हे जुहू पोलिस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असून, ते १६ मार्च रोजी अंधेरी पश्चिमच्या भरूच्या बाग परिसरात नाकाबंदीसाठी तैनात होते. ...
काजू मंडळाच्या भागभांडवलासाठी व काजू फळपीक योजनेअंतर्गत केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी २०२४-२५च्या आर्थिक वर्षात शासनाकडून ८८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. ...
Halad BajarBhav : सध्या हळद काढणीला वेग आल्यामुळे आता बाजारात आवक वाढत आहे. हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची आवक (Turmeric Arrives) वाढली आहे. दररोज किती क्विंटल आवक होते ते जाणून घ्या सविस्तर. ...
सध्या सर्वत्र साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून, ऊस तोडणी जोमाने सुरू आहे. अनेक कारखान्यांनी ऊस दराच्या पहिल्या उचलीपोटी २८०० रुपयापर्यंत ऊसदर दिला आहे. ...
Dam Water Storage : राज्यात तापमानाचा पारा सतत वाढत असताना राज्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ५२.५ टक्के जलसाठा शिल्लक (Dam Water Level) आहे. सध्या धरणांमध्ये असलेला पाणीसाठा किमान जुलैपर्यंत पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. ...
Farmer Success Story दुष्काळी फोंड्या माळरानावर शेतीमध्ये विविध प्रयोग करत तैवान पिंक प्रजातीच्या सात हजार पेरूच्या झाडांच्या लागवडीमधून सुमारे १५० टन उत्पादन घेणारे पांडुरंग लेंगरे हे यशस्वी शेतकरी बनले आहेत. ...
Sugarcane FRP ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी दोन-तीन टप्प्यात देण्याबाबत राज्य शासनाने कायद्यात दुरुस्ती केली होती. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ...