लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

‘शक्तिपीठ’ रद्दसाठी शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देणार - Marathi News | Government symbolic statue will be hanged to abolish Shaktipeeth highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शक्तिपीठ’ रद्दसाठी शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देणार

बाधित शेतीत उद्या भगवा फडकवून शासनाचा निषेध: शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन करणार ...

अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ४ कोटी रुपये वितरणास शासनाची मंजुरी - Marathi News | Government approves distribution of Rs 4 crore for compensation for crop damage due to unseasonal rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ४ कोटी रुपये वितरणास शासनाची मंजुरी

नोव्हेंबर, २०२४ ते डिसेंबर, २०२४ या कालावधीत "अवेळी" पावसामुळे राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने मंजूरी दिली आहे. ...

Solar Pump Yojana : मागेल त्याला सोलर पंप योजनेत कंपनी बदलता येते का? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Solar Pump Yojana Can farmers change vendor company in solar pump scheme Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागेल त्याला सोलर पंप योजनेत कंपनी बदलता येते का? जाणून घ्या सविस्तर 

Solar Pump Yojana : अनेक महिने होऊनही, काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. ...

उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी कसे कराल जनावरांच्या गोठ्याचे नियोजन? वाचा सविस्तर - Marathi News | How to plan an livestock shade to control temperature in summer? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी कसे कराल जनावरांच्या गोठ्याचे नियोजन? वाचा सविस्तर

उन्हाळ्यात टंचाई परिस्थितीमध्ये जनावरांचे व्यवस्थापन करताना आहार, निवारा, आरोग्य व स्वच्छ पाण्याचा मुबलक पुरवठा या बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे. ...

६० टक्के कांदा काढणी झाली; शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवणुकीला दिली पसंती - Marathi News | 60 percent onion harvesting done; Farmers prefer storing onion in kanda chal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :६० टक्के कांदा काढणी झाली; शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवणुकीला दिली पसंती

माळशेज परिसरातील ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, ठिकेकरवाडी, धोलवड, हिवरे खुर्द, खामुंडी, अहिनवेवाडी, सारणी शिवारात ६० टक्के कांदा काढणी झाली आहे. ...

Jamin Kharedi : जमीन खरेदी करतांना भोगवटादार वर्ग, उताऱ्यावरील शेरे पहाच, वाचा सविस्तर  - Marathi News | When purchasing land and property, the occupant class, please read the notes on the passage in detail. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमीन खरेदी करतांना भोगवटादार वर्ग, उताऱ्यावरील शेरे पहाच, वाचा सविस्तर 

Jamin Kharedi : सातबारा उताऱ्यावर (Satbara Utara) विविध बाबी आपल्या निदर्शनास येतात, ते आपण तपासले पाहिजे ...

बारामती बाजार समितीमध्ये हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरु; पहिल्याच दिवशी मोठी खरेदी - Marathi News | Turmeric purchase center starts at guaranteed price in Baramati Market Committee; Big purchase on the first day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामती बाजार समितीमध्ये हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरु; पहिल्याच दिवशी मोठी खरेदी

Tur Kharedi MSP बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनामार्फत नाफेड व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांचे वतीने हमीभाव तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. ...

मार्चमध्ये वाढत्या उष्णतेमुळे गहू उत्पादन कमी होण्याची शक्यता; हवामान बदलाचे परिणाम चिंताजनक - Marathi News | wheat production likely to decrease due to rising heat in march an effects of climate change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मार्चमध्ये वाढत्या उष्णतेमुळे गहू उत्पादन कमी होण्याची शक्यता; हवामान बदलाचे परिणाम चिंताजनक

केवळ अन्न सुरक्षेला धोका निर्माण होत नाही तर लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरही परिणाम होतो आहे.  ...