Godavari Toor Variety : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्र बदनापूरने विकसित केलेले गोदावरी (बीडीएन २०१३-४१) तूर या वाणाने महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये आपल्या यशाची छाप सोडली आहे. (Godavari Toor variety) वाचा सविस्तर ...
सौरपंप योजनेत पाणीपातळी खाली गेलेल्या भागात १० एचपीचे कृषी पंप बसविण्यास मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. ...
राज्यातील १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिळून १७ हजार ६९१ बागा नोंद केल्या आहेत. त्यातील सर्वांत जास्त बागा या रत्नागिरी जिल्ह्यातील असून येथील ६ हजार ९९६ बागा नोंद झाल्या आहेत. ...
या प्रशिक्षणामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, बीड व परभणी या ८ जिल्ह्यातील पिंजरा मत्स्यसंवर्धनाचे प्रकल्प असलेल्या लाभार्थींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
Agriculture Women Success Story : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कुटुंब सांभाळत बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्योजिका बनत इतर महिलांपुढे आदर्श निर्माण केला आहे. कविता दत्तात्रय कोटलवार असे या यशस्वी महिला उद्योजिकेचे नाव आहे. ...