Krushi Salla: मराठवाड्यात सध्या ढगाळ हवामान आहे. अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पिकांचे (crops) नियोजन कसे करावे याविषयीचा कृषी सल्ला (Krushi Salla) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जारी केला आहे. ...
Crop Loan : बँकेने वाटप केलेल्या पीक कर्जाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे, त्यांनी ३१ मार्चच्या आत फक्त मुद्दल भरावी, व्याज भरू नये. ...
टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन लवकरच सुरू होणार आहे. माण व कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्यात येणार आहेत तशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. ...
Agriculture Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पशुपालनाचा जोडधंदा म्हणून वैयक्तिक गोठा शेड बांधकाम करण्यासाठी योजना राबविण्यात येते. ...
Organic Onions farmer: वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील एका शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीत कांदा पिकविला असून, एका एकरातून तब्बल ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. वाचा त्यांची यशकथा सविस्तर (Organic Onions farmer) ...