लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

भाताची रत्नागिरी-८ ही जात होतेय पॉप्युलर; यंदा कोकण कृषी विद्यापीठात तिप्पट बियाणे उत्पादन - Marathi News | Ratnagiri-8 rice variety is popular; This year, seed production at Konkan Agricultural University tripled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाताची रत्नागिरी-८ ही जात होतेय पॉप्युलर; यंदा कोकण कृषी विद्यापीठात तिप्पट बियाणे उत्पादन

चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३ दिवसांत तयार होणाऱ्या 'रत्नागिरी आठ' (सुवर्णा मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांनाही लागली आहे. ...

Agriculture News : कृषीपंप लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महावितरणला 1800 कोटींचा निधी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Mahavitaran to get Rs 1800 crores for agricultural pump beneficiary farmers, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषीपंप लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महावितरणला 1800 कोटींचा निधी, वाचा सविस्तर 

Agriculture News : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) यांना रोखीने वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे. ...

‘रत्नागिरी-आठ’ भाताची महाराष्ट्रासह सहा राज्यांना लागली गोडी, वाढत्या मागणीमुळे बियाण्याचे उत्पादन तिप्पट - Marathi News | Production of Ratnagiri 8 rice seeds triples due to increasing demand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘रत्नागिरी-आठ’ भाताची महाराष्ट्रासह सहा राज्यांना लागली गोडी, वाढत्या मागणीमुळे बियाण्याचे उत्पादन तिप्पट

मेहरून नाकाडे रत्नागिरी : चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३ दिवसांत तयार होणाऱ्या ‘ रत्नागिरी -आठ’ (सुवर्णा मसुरा) या ... ...

राज्यातील या १५ साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाईचे आदेश; साखर विकून पैसे देणार? - Marathi News | Action ordered against these 15 sugar factories in the state as per RRC; Will they sell sugar and pay? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील या १५ साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाईचे आदेश; साखर विकून पैसे देणार?

सरलेल्या हंगामात तोडणी केलेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे ३७२ कोटी ६१ लाख २८ हजार थकविल्याने राज्यातील कारखान्यांवर आरआरसी कारवाई केली आहे. ...

Dragon Fruit Cultivation: ड्रॅगन फ्रूटची एकदा लागवड करा अन् २० वर्षे उत्पादन घ्या वाचा सविस्तर - Marathi News | Dragon Fruit Cultivation : Plant dragon fruit once and reap the benefits for 20 years. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ड्रॅगन फ्रूटची एकदा लागवड करा अन् २० वर्षे उत्पादन घ्या वाचा सविस्तर

Dragon Fruit Cultivation : दुष्काळी भागात कोरडवाहू शेतीसाठी ड्रॅगन फ्रूट एक वरदान ठरले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी या शेतीतील आर्थिक फायदा आणि इतर माहिती असणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर ...

९६४ कोटींची कर्जमाफी; तरीही उताऱ्यावर बोजाच; भू-विकास बँक कर्जमाफीला दोन वर्षे उलटली - Marathi News | Loan waiver of Rs 964 crore; Still burden on the land; Two years have passed since the Bhu-Vikas Bank loan waiver | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :९६४ कोटींची कर्जमाफी; तरीही उताऱ्यावर बोजाच; भू-विकास बँक कर्जमाफीला दोन वर्षे उलटली

भू-विकास बँकेच्या अवसायकांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना दिलेल्या पत्राची दखल घेतलेली नाही. ...

कर्जासाठी आता शेतकऱ्यांना ‘त्या’ परवानगीची गरज नाही; अडचणी होणार झटपट दूर - Marathi News | Now farmers do not need 'that' permission for loans; problems will be gone instantly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जासाठी आता शेतकऱ्यांना ‘त्या’ परवानगीची गरज नाही; अडचणी होणार झटपट दूर

भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीवर मिळणार तारण कर्ज; शेतकऱ्यांना जिल्हा तसेच राष्ट्रीय बँकांकडून कर्ज मिळणे होणार सोपे ...

Tur Kharedi : केंद्र सरकार केंद्रीय नोडल एजन्सीमार्फत शेतकऱ्यांकडून १००% तूर खरेदी करणार - Marathi News | Tur Kharedi : Central government will purchase 100% tur from farmers through central nodal agency | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Kharedi : केंद्र सरकार केंद्रीय नोडल एजन्सीमार्फत शेतकऱ्यांकडून १००% तूर खरेदी करणार

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने खरेदी वर्ष २०२४-२५ साठी राज्य उत्पादनाच्या १००% किंमत समर्थन योजनेंतर्गत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करायला मान्यता दिली आहे. ...