लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Pik Karj : शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार? वाचा सविस्तर - Marathi News | Pik Karj : Will farmers get interest-free loans up to five lakhs? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Karj : शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार? वाचा सविस्तर

Crop Loan शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी विविध बँकांतर्फे बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येते. या पीककर्जाच्या मर्यादेत वाढ केली आहे. ...

आयात-निर्यात धोरणाविरोधात लढ्याची गरज, राजू शेट्टींनी व्यक्त केलं मत - Marathi News | Need to fight against import export policy Raju Shetty expresses his opinion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयात-निर्यात धोरणाविरोधात लढ्याची गरज, राजू शेट्टींनी व्यक्त केलं मत

शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळेच काळे कृषी कायदे रद्द करण्यात यश ...

महाराष्ट्रात कोणकोणत्या शेतमालावर होतेय सर्वात जास्त प्रक्रिया उद्योगाची उभारणी; वाचा सविस्तर - Marathi News | Which agricultural products are being used for the most processing industries in Maharashtra? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात कोणकोणत्या शेतमालावर होतेय सर्वात जास्त प्रक्रिया उद्योगाची उभारणी; वाचा सविस्तर

PMFME scheme केंद्र सरकारने शेती उत्पादित धान्यांवर प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीला प्राधान्य देत अनुदान तत्त्वावर कर्ज योजना सुरू केली. ...

अमेरिकेचे अन्न व औषध निरीक्षक भारतात दाखल; आजपासून आंबा निर्यात कार्यवाही सुरु - Marathi News | US Food and Drug Inspectors arrive in India; Mango export operations begin from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिकेचे अन्न व औषध निरीक्षक भारतात दाखल; आजपासून आंबा निर्यात कार्यवाही सुरु

Mango Export from Maharashtra आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून यावर्षी ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...

आजपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम; शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा सविस्तर - Marathi News | Jivant Satbara campaign in the state from today; How will farmers benefit? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम; शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा सविस्तर

Jivant Satbara मृत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. ...

सह्याद्रीच्या डोंगररांगामधील ह्या जिल्ह्यात ४८ हजार किलो मध उत्पादन; वाचा सविस्तर - Marathi News | 48 thousand kg of honey produced in this district in the Sahyadri mountain range; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सह्याद्रीच्या डोंगररांगामधील ह्या जिल्ह्यात ४८ हजार किलो मध उत्पादन; वाचा सविस्तर

तापमानवाढ तसेच पिकांवर होणाऱ्या औषध फवारणीमुळे मधुमक्षिकांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी जिल्ह्यात बी-बियाणे फळबागांच्या आणि बीजोत्पादनावर फारसा परिणाम झालेला नाही. ...

बाजार समितीच आंबा पेट्यांची आवक संख्या वाढविण्यात करतेय घोळ; काय म्हणता आहेत शेतकरी? - Marathi News | The market committee itself is making a mess in increasing the number of mango boxes arriving; what do the farmers say? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समितीच आंबा पेट्यांची आवक संख्या वाढविण्यात करतेय घोळ; काय म्हणता आहेत शेतकरी?

यावर्षी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्केच आहे. असे असूनही वाशी (नवी मुंबई) बाजार समितीतर्फे आवक दर्शविणाऱ्या पावतीतील आकड्यांवरून आंबा बागायतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...

Sugarcane FRP : सोमेश्वर कारखान्याचा यंदा ऊस गाळपाबरोबर एफआरपी देण्यातही उच्चांक - Marathi News | Sugarcane FRP : Someshwar factory scores high marks in sugarcane crushing as well as FRP this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP : सोमेश्वर कारखान्याचा यंदा ऊस गाळपाबरोबर एफआरपी देण्यातही उच्चांक

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ चा गळीत हंगाम रविवार (दि. ३०) रोजी बंद झाला. सोमेश्वर कारखान्याचा हंगाम चालू वर्षी साडेचार महिन्यांतच बंद झाला. ...