लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

आंबिया बहार फळपीक योजनेत गैरव्यवहार; 'या' तालुक्याच्या पडताळणीत आढळले बोगस अर्ज - Marathi News | Fraud in Ambia Bahar Fruit Production Scheme; Bogus applications found in verification of 'this' taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबिया बहार फळपीक योजनेत गैरव्यवहार; 'या' तालुक्याच्या पडताळणीत आढळले बोगस अर्ज

Ambiya Bahar Fal Bag Vima Yojana : श्रीगोंदा तालुक्यातील आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी अर्जाच्या पडताळणीमध्ये २१५ विमा प्रस्तावांमधील १३८ हेक्टर क्षेत्र अयोग्य आढळले आहे. ...

राज्यातील ९५ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १४३२ कोटीला अडकवले - Marathi News | 95 sugar factories in the state have trapped sugarcane farmers for Rs 1432 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ९५ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १४३२ कोटीला अडकवले

Sugarcane Farmer : राज्यातील १५ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली असली तरी आजही ९५ साखर कारखाने ऊस उत्पादकांचे १४३२ कोटी रुपये देणे आहेत. ...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; फसवणूक टाळण्यासाठी कायदा करण्याचे अजित पवारांचे निर्देश - Marathi News | Good news for sugarcane farmers Ajit Pawar directs to enact a law to prevent fraud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; फसवणूक टाळण्यासाठी कायदा करण्याचे अजित पवारांचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात काल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

Crop Damage : "मका नाही; हा तर शेतकरी झोपलाय" अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्याची हृदयद्रावक प्रतिक्रिया - Marathi News | Crop Damage: "No maize; the farmer is asleep" Farmer's heartbreaking reaction after crop damage due to unseasonal rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :"मका नाही; हा तर शेतकरी झोपलाय" पिकाचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्याची हृदयद्रावक प्रतिक्रिया

राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ...

सातारा जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मेघगर्जनेसह वळवाचा तडाखा; पिकांचे नुकसान  - Marathi News | Thunderstorms and rain in Satara district for the fourth consecutive day Crop damage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मेघगर्जनेसह वळवाचा तडाखा; पिकांचे नुकसान 

सज्जनगड परिसरात गारा पडल्या : झाडे पडली; वीजपुरवठाही खंडित  ...

शेणखत व लेंडी खताच्या दरात वाढ; एका ट्रॉलीला कसा मिळतोय दर? - Marathi News | Increase in the price of cow dung and sheep goat manure; How is the price being paid for one trolley? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेणखत व लेंडी खताच्या दरात वाढ; एका ट्रॉलीला कसा मिळतोय दर?

Shen Khat Dar रासायनिक खतांमुळे बिघडत चाललेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, शेणखताच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. ...

Ginger Research Center: अद्रक संशोधन केंद्र सात वर्षांनंतरही कागदावरच; जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | Ginger Research Center: Ginger Research Center still on paper after seven years; Know the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अद्रक संशोधन केंद्र सात वर्षांनंतरही कागदावरच; जाणून घ्या काय आहे कारण

Ginger Research Center : शेतकरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अद्रकचे उत्पादन घेतात. या वाणाचे अधिकाधिक संशोधन व्हावे आणि शेतकऱ्यांना सुधारित वाण मिळावे, यासाठी अद्रक संशोधन केंद्राची (Ginger Research Center) उभारणी करण्यात येणार आहे. जाणून घ्या सविस्तर ...

शेतकऱ्यांना शेतात घर बांधण्यासाठी शेतजमीन एनए करून देणार; तहसीलदारांची नोटीस - Marathi News | Farmers will be given NA land to build houses in the fields; Tehsildar's give notice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना शेतात घर बांधण्यासाठी शेतजमीन एनए करून देणार; तहसीलदारांची नोटीस

गावाच्या गावठाणापासून दोनशे मीटर अंतरापर्यंतचे शेतीक्षेत्र अकृषक (गावठाण एनए) करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील ३७ गावांतील १५३८ शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाने नोटीस बजावली आहे. ...