Agriculture Success Story : सेलू तालुक्यातील सोनवटी येथील युवा शेतकरी विराज अंबादास सोळंके यांनी आपल्या शेतामध्ये 'झुकिनी' या विदेशी भाजीपाला पिकाची लागवड करून अल्पावधीतच लाखो रुपयांचा नफा कमवला आहे. ...
शेतीसाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत म्हणजे विहीर होय. पडलेल्या पावसाचे पाणी बरेच वेळा जमिनीवरून वाहून जाते. आपल्या जमिनीमध्ये तितक्या प्रमाणात मुरत नाही. ...
Farmer Health : हाडांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. केवळ अपघातामुळे फ्रॅक्चर झाले तरच हाडांची योग्य काळजी घ्यावी लागते, ही समज दृढ झाल्याने सहसा शेतकरी परिवारातील कोणीही हाडांच्या समस्यांकडे अपेक्षित लक्ष देत नाही. ...
एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान केले असतानाच आता कांद्याला घोडेगाव (ता. नेवासा) उप बाजारात सरासरी केवळ आठशे ते अकराशे रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळत आहे. ...
Halad Bajar : हळद काढणीनंतर निघणारा कोचा सद्यःस्थितीत भाव खाऊ लागला असून प्रतिकिलो २२० ते २४५ रुपयाला विकला जात आहे. हळद काढणीसाठी येणाऱ्या खर्चाला थोडाबहुत आधार मिळेल, असे शेतकरी बोलू लागले आहेत. ...
Agriculture Scheme Pocara : दोन वर्षापूर्वी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत (पोकरा) कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याविषयी लोकमतने वृत्त मालिका प्रकाशित केली होती. याप्रकरणी तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण यांना निलंबित के ...
तुम्ही म्हणालात, ते सत्यच आहे. मात्र ते अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य ओळखा. कर्जे माफ करून आणि बोलताबोलता भलते काही बोलून गेल्याबद्दल शेतकऱ्यांची माफी मागून काही होणार नाही. ...