केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या पीक उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशातील तूर उत्पादन सुमारे ३५.६१ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
बारदान्याच्या कमतरतेमुळे गेल्या आठवड्यापासून सर्वच केंद्रांवर सोयाबीनच्या खरेदीला खीळ बसली असून याविषयी ओरड झाल्यानंतर फेडरेशनने कोलकाता येथून २५ लाखांपेक्षा अधिक बारदाना खरेदी केला आहे. ...
bhat kharedi बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रायगड जिल्ह्यात भात खरेदीसाठी ४६ केंद्रे सुरू झाली आहेत, मात्र ऑनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. ...
पुण्याच्या पूर्वेकडील हडपसर परिसरात असलेल्या पुष्प विज्ञान संशोधन संचालनालयाने आत्तापर्यंत फुलशेती संशोधन, पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन, उच्च मूल्य फुलझाडांच्या जातींची निर्मिती आणि शाश्वत शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार् ...
यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. यातच हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांना हमीभावा एवढा दर मिळत नाही. ...
विमा अर्ज करण्यासाठी आता सरकारने अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी नोंदणी बंधनकारक केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी असल्याशिवाय मुदतवाढ मिळणार नाही. पीक विमा अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर करता येणार आहेत. ...
Soybean Market Rate : राज्यातील शेतमाल बाजारात आज सोमवार (दि.०८) नोव्हेंबर रोजी एकूण ५७६१५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात १२ क्विंटल हायब्रिड, ९८०१ क्विंटल लोकल, ४०४९५ क्विंटल पिवळ्या सोयाबीनचा समावेश होता. ...