लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

अवकाळीने शेतकऱ्यांकडून हिरावले हुकमी पीक; नुकसानभरपाईची होतेय मागणी - Marathi News | Farmers lose crops due to bad weather; Demand for compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीने शेतकऱ्यांकडून हिरावले हुकमी पीक; नुकसानभरपाईची होतेय मागणी

हमखास पाणी, पोषक वातावरण, शेतीची योग्य मशागत आणि हवामानाची साथ यामुळे उन्हाळी भात शेतीमधून शेतकऱ्यांना हुकमी पीक व उत्पन्न मिळते. मात्र, पावसामुळे हे हुकमी पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ...

'पीएम किसान' योजनेचा पुढचा हप्ता जूनमध्ये; पण हे कराल तरच मिळतील पैसे - Marathi News | The next installment of 'PM Kisan' scheme will be in June; But you will get money only if you do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पीएम किसान' योजनेचा पुढचा हप्ता जूनमध्ये; पण हे कराल तरच मिळतील पैसे

PM Kisan Update प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जूनपर्यंतचा २० वा हप्ता जूनमध्ये वितरित होणार आहे. विविध त्रुटींच्या पूर्ततेअभावी लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस, मान्सून ५ जूनपर्यंत सक्रिय होणार - Marathi News | Rain accompanied by thunder in the district including Kolhapur city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस, मान्सून ५ जूनपर्यंत सक्रिय होणार

खरिपपूर्व शेतमशागतीची कामे पूर्णत: खोळंबली ...

सरकी ते कापूस कसा आहे कपाशीचा जीवनक्रम? जाणून घ्या सोप्या शब्दांत - Marathi News | How is the life cycle of cotton from silkworm to cotton? Learn in simple words | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकी ते कापूस कसा आहे कपाशीचा जीवनक्रम? जाणून घ्या सोप्या शब्दांत

Life Cycle of Cotton Crop : कपाशी (कापूस) हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग या पिकावर अवलंबून असतो. ...

आकारी पडीक जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णय; अंमलबजावणी कधी? - Marathi News | Bombay High Court's decision to hand over waste lands to farmers; When will it be implemented? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आकारी पडीक जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णय; अंमलबजावणी कधी?

आकारी पडीक शेतकऱ्यांना जमिनी ताब्यात दिल्याशिवाय निविदा धारकांना पाय ठेवू देणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...

मान्सूनपूर्व पावसाने दानापुरात पिकांना जबर फटका; केळी बागा उद्ध्वस्त झाल्याने लाखोंचे नुकसान! - Marathi News | Pre-monsoon rains hit crops hard in Danapur; Banana orchards destroyed, causing losses worth lakhs! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मान्सूनपूर्व पावसाने दानापुरात पिकांना जबर फटका; केळी बागा उद्ध्वस्त झाल्याने लाखोंचे नुकसान!

दानापूर तालुक्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांना जबर फटका दिला आहे. विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुमारे २५ हेक्टर क्षेत्रातील केळीचे उत्पादन पूर्णतः उद्ध्वस्त ...

Bedana Market : बेदाणा उत्पादक शेतकरी यंदा होणार मालामाल; दरात झाली दुपटीने वाढ - Marathi News | Bedana Market : Raisins farmers are rich this year; Market price have doubled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Market : बेदाणा उत्पादक शेतकरी यंदा होणार मालामाल; दरात झाली दुपटीने वाढ

Bedana Market Solapur सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची आवक वाढत आहे. यंदा गतवर्षाच्या तुलनेत दुप्पट दर मिळाल्याने बेदाणा उत्पादक मालामाल झाले आहेत. ...

शेतमाल बाजारात बाजरी, मका, तूरीच्या दरात मंदी; सरकी ढेप किंचित वधारली - Marathi News | Prices of millet, maize, and tur decline in the agricultural commodity market; the sliding scale increased slightly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमाल बाजारात बाजरी, मका, तूरीच्या दरात मंदी; सरकी ढेप किंचित वधारली

Agriculture Market Yard Update : बाजारात ज्वारीपेक्षा कडबा महाग झाला असून, सरकी ढेप किंचित महाग झाली आहे. तर लग्नसराईच्या दिवसांत सोने, चांदी स्वस्त झाली आहे. बाजरी, मका, तूर आणि खाद्यतेलाच्या दरात मंदी आली, मात्र करडी तेलाचे दर स्थिर आहेत. ...