“मुल्ल का नूर” या अर्थवाही वाक्याला योग्य तो साज चढवणारी ही संस्था तेलंगणामधील हनुमानकोंडा जिल्ह्यातील भीमादेवपल्ली तालुक्यातील मूलकनुर गावात कार्यरत आहे. ...
Maharashtra Farmer Loan Waiver: महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, असे आश्वासन दिले होते. त्यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात बंदिवानांच्या कष्टाने शेती व पशुपालनातून ६७ लाखांचे उत्पादन घेतले आहे. ...
हरित क्रांतीचे शिल्पकार डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या संशोधनामुळे गहू, तांदळाचे उत्पादन वाढविणे शक्य झाले. त्यांचा आदर्श बाळगत गोंदिया जिल्ह्याच्या धामणगाव (ता. आमगाव) येथील २५० हून अधिक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीतून आर ...
Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०७) रोजी एकूण १,८६,१२७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८७९६ क्विंटल लाल, १०२२८ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, १००० क्विंटल पांढरा, १,५६,१०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Farmer Success Story : यशस्वी शेती म्हणजे केवळ मेहनत नाही, तर अचूक नियोजन आणि नविन प्रयोगांची जोडदेखील असते, हे गोरेगावच्या वाबळे बंधूंनी सिद्ध केले आहे. फक्त ३० गुंठे टोमॅटो शेतीतून त्यांनी मिळवलेले उत्पन्न हे लाखोंमध्ये पोहोचले आहे. कृषी प्रदर्शनात ...
Shet Rasta Yojana शेत/पाणंद रस्ता हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकाच्या शेताला रस्ता मिळावा या उद्देशाने शासनाने १२ फुटांचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजार पैकी एक असलेल्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच टाकळीभान उपबाजार येथील मोकळा कांदा बाजार हमालांच्या वाराई मुद्द्यावरून उद्भवलेल्या वादामुळे आज गुरुवार (दि.०७) पासून बेमुदत बंद करण्यात आला आहे. ...