अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोंडअळीग्रस्त कापसाचे झाड जाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला ...
floodmoney, transfar, farmar, collcator, kolhapurnews जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे अखेर आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ६९८४ शेतकऱ्यांना १८ कोटी १ लाख ६६ हजर ३०९ रुपये मिळणार असून दोन दिवसांत ...
Yawatmal News farmer दसऱ्यापूर्वी नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु हा मुहूर्त टळला. आता किमान दिवाळीपूर्वी तरी मदतीची ही रक्कम पदरी पडते काय, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ...
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत कोथिंबीर घेऊन आलेल्या शेतकऱ्यावर दादागिरी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती देविदास पिंगळे यांनी त्या व्यापाऱ्याचा परवाना निलंबित केला. ...
पिंपळगाव लेप : परिसरात रब्बी हंगामातील गव्हाच्या पेरणीला प्रारंभ झाला आहे. तर यावर्षी गव्हाच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...