लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शेतकऱ्यांची थट्टा! कांद्याला २ रुपये किलो भाव,१७ गोण्या विकल्या अन् हाती पडला रुपया! - Marathi News | Mockery of farmers! 17 sacks of onions were sold at the price of 2 rupees per kg and got a one rupee! | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांची थट्टा! कांद्याला २ रुपये किलो भाव,१७ गोण्या विकल्या अन् हाती पडला रुपया!

कांद्याने वांदा केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! ...

३७ लाख शेतकऱ्यांना देणार धान्याऐवजी पैसे; शासनाकडून आदेश जारी - Marathi News | 37 lakh farmers will be given money instead of grain; Order issued by Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३७ लाख शेतकऱ्यांना देणार धान्याऐवजी पैसे; शासनाकडून आदेश जारी

अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ...

भीषण आगीत ३९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू, ग्रामस्थांचे मोठे नुकसान - Marathi News | 39 goats died in the fierce fire, big loss to the villagers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भीषण आगीत ३९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू, ग्रामस्थांचे मोठे नुकसान

सकाळी संपूर्ण गाव झोपेत असताना अचानक लागलेल्या आगीने माेठ्या प्रमाणात ग्रामस्थांचे नुकसान झाले. ...

... तर कसलेल्या जमिनीवरच स्वतःचे सरण रचू; भूमिहीन शेतकऱ्यांचा संताप - Marathi News | ... So let's build our own shelter on what ground; Anger of landless farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :... तर कसलेल्या जमिनीवरच स्वतःचे सरण रचू; भूमिहीन शेतकऱ्यांचा संताप

नाशिकच्या भूमिहीन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला लेखी इशारा ...

Video: शेतकऱ्याने अडविले, विचारले गद्दारी का केली? बच्चू कडू काहीही न बोलता निघून गेले - Marathi News | Video: The farmer stopped, asked why he committed the betrayal? Bachu kadu left without saying anything in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video: शेतकऱ्याने अडविले, विचारले गद्दारी का केली? बच्चू कडू काहीही न बोलता निघून गेले

शेतकऱ्याने बच्चू कडू यांच्यावर प्रश्नांचा भडिमारच सुरु केला; मात्र काहीही उत्तर न देता हसत हसत कडूंनी काढता पाय घेतला ...

शेतीच्या वादातून तरुणाला मारहाण; 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A young man was beaten over a farm dispute; A case has been registered against 4 persons in dhule sakri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतीच्या वादातून तरुणाला मारहाण; 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

साक्री तालुक्यातील हट्टी गावातील घटना ...

शेतकऱ्यांना दिलासा! पुण्यात तयार होणार लम्पी प्रतिबंधक लस - Marathi News | Relief for farmers! Lumpy vaccine to be prepared in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना दिलासा! पुण्यात तयार होणार लम्पी प्रतिबंधक लस

शासकीय संस्थेमार्फत लस तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ...

गळ्यात कांद्याच्या माळा, डोक्यावर टोपली; विधिमंडळाबाहेर आमदार आक्रमक - Marathi News | Opponents are aggressive with onion garlands around their necks, stormy second day of Adhivensha state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गळ्यात कांद्याच्या माळा, डोक्यावर टोपली; विधिमंडळाबाहेर आमदार आक्रमक

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ...