लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

लातूर जिल्ह्यातील अवकाळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदत केव्हा मिळणार? - Marathi News | Panchnama of unseasonal damage in Latur district complete; Now when will the help? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील अवकाळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदत केव्हा मिळणार?

२२ हजार ५६५ बाधित शेतकरी : १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान ...

सगळ्या गावांना दिले, मग आम्हालाच का वगळलं; अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांचा सवाल - Marathi News | It was given to all the villages, then why we were left out; Question of farmers deprived of subsidy to the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सगळ्या गावांना दिले, मग आम्हालाच का वगळलं; अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांचा सवाल

खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक पाण्यात गेले होते. ...

अकोला : खरीप हंगामात भासणार डीएपी खताचा तुटवडा! गतवर्षीपेक्षा ३ हजार मे. टनने कमी डीएपी साठा मंजूर - Marathi News | Akola Shortage of DAP fertilizer in Kharif season 3 thousand May than last year. Lower DAP stocks approved by tonnes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : खरीप हंगामात भासणार डीएपी खताचा तुटवडा! गतवर्षीपेक्षा ३ हजार मे. टनने कमी डीएपी साठा मंजूर

जिल्ह्याला ८५ हजार मे. टन खतसाठा मंजूर ...

D.Ed कोर्स कायमचा बंद होणार? नव्या शैक्षणिक धोरणात नवा अभ्यासक्रम - Marathi News | D.Ed course to be closed forever? Changes in the new education policy for teacher | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :D.Ed कोर्स कायमचा बंद होणार? नव्या शैक्षणिक धोरणात नवा अभ्यासक्रम

आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार डीएड कोर्स कायमचा बंद होणार असल्याचे समजते.   ...

तालुका कृषी अधिकारी देणार ‘शेतकरी असल्याचा दाखला’, शेतकरी महिलांची पायपीट थांबणार - Marathi News | Taluka Agriculture Officer will give 'certificate of being a farmer', farmer women struggle will stop | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तालुका कृषी अधिकारी देणार ‘शेतकरी असल्याचा दाखला’, शेतकरी महिलांची पायपीट थांबणार

कृषी आयुक्तांनी काढले परिपत्रक ...

रोजंदारीवर जाणारे कुटुंब रेशीम शेतीत उतरले, आता मिळवितात वर्षाला सहा लाखांचा नफा - Marathi News | daily wage family ventured into sericulture and now earning a profit of six lakhs a year | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रोजंदारीवर जाणारे कुटुंब रेशीम शेतीत उतरले, आता मिळवितात वर्षाला सहा लाखांचा नफा

मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण पूर्ण; माळशिरसच्या मदने कुटुंबाला मिळाले रोहयोतून पावणेतीन लाखांचे अनुदान. ...

शेतशिवारात हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला; आठ शेळ्यांची शिकार, सात शेळ्या गंभीर जखमी - Marathi News | Attack of wild animal in farmyard; Eight goats hunted, seven goats seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतशिवारात हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला; आठ शेळ्यांची शिकार, सात शेळ्या गंभीर जखमी

घटनास्थळी वन व पशू वैद्यकीय विभागाच्या पथकाने केली पाहणी; घटनेमुळे झरी शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळेना; ठाकरे गटाने धाडली राज्यसरकारला बेशरमाची फुले - Marathi News | Farmers do not get heavy rainfall subsidy; Shiv Sena dared the state government to be shameless flowers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळेना; ठाकरे गटाने धाडली राज्यसरकारला बेशरमाची फुले

शिंदे-फडणवीस सरकार केवळ घोषणाबाजी करीत असून, एकाही आश्वासनाची पूर्तता करीत नसल्याचा आरोप करीत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाकचेरीसमोर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ...