लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

सादळे मादळे शिवारात शिरला १४ गव्यांचा कळप,‌ शेतीचे मोठे नुकसान - Marathi News | Herd of 14 cows in Sadale Madale, huge loss of agriculture | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सादळे मादळे शिवारात शिरला १४ गव्यांचा कळप,‌ शेतीचे मोठे नुकसान

हा गव्यांचा कळप दिवसा व रात्री सादळे मादळे, मनपाडळे शिवारात धुडगूस घालून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांवर डल्ला मारुन फस्त करत आहेत. ...

तुफान गारपीठीने शेती उद्धवस्त, १८ तासानंतरही गारा तशाच; शेतकरी मदतीची मागणी  - Marathi News | Hail storm wreaks havoc on agriculture, 18 hours later hail remains the same; Farmers demand help in dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुफान गारपीठीने शेती उद्धवस्त, १८ तासानंतरही गारा तशाच; शेतकरी मदतीची मागणी 

आंबा मिरचीची खाली सफचंद झाली तर, डोक्याइतका उंच उस गुडघ्या पर्यंत खाली आला आहे. ...

लिंबू उत्पादकांनाही ढगाळ वातावरणाने पिळले; दर घसरले, अद्रक अन् वांगी महागली - Marathi News | The prices of lemons have decreased and the prices of ginger and brinjal have increased | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लिंबू उत्पादकांनाही ढगाळ वातावरणाने पिळले; दर घसरले, अद्रक अन् वांगी महागली

मार्चनंतर महागाईने तापणारा भाजीबाजारावर यंदा मात्र स्वस्ताईची सावली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. ...

वीज पडून एकाचा मृत्यू, महिला जखमी, धुळे तालुक्यातील जुनवणे येथील घटना - Marathi News | One killed by lightning, woman injured, incident at Junwane in Dhule taluka | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वीज पडून एकाचा मृत्यू, महिला जखमी, धुळे तालुक्यातील जुनवणे येथील घटना

धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारात ज्ञानेश्वर पाटील हे आपल्या परिवारासोबत राहत होते. जुनवणे शिवारात त्यांची शेती आहे. शेतात गहू पिकाची काढणी सुरू हाेती. त्याठिकाणी गावातील काही जण त्यांच्या सोबत शेतात होते. ...

पावसात झाडाचा आसरा जीवावर बेतला; वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, दोन शेळ्याही दगावल्या - Marathi News | In the rain, the shelter of the tree came to life; A farmer died due to lightning, two goats were also killed | Latest beed News at Lokmat.com

बीड :पावसात झाडाचा आसरा जीवावर बेतला; वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, दोन शेळ्याही दगावल्या

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू ...

हिंगोली  जिल्ह्यास अवकाळीचा तडाखा; वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Hingoli district hit by unseasonal weather; A young farmer died on the spot due to lightning strike | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली  जिल्ह्यास अवकाळीचा तडाखा; वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

शेतात हळद काढणीचे काम सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली. ...

अवकाळीची अवकृपा; ५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Untimely grace; Damage to crops on 5 thousand hectares in Rain | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवकाळीची अवकृपा; ५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

शेतकरी हतबल, मदतीची प्रतीक्षा ...

बहिणीला भेटायला आलेल्या भावाचा वीज कोसळून मृत्यू;छत्रपती संभाजीनगरास अवकाळीचा तडाखा - Marathi News | Brother who came to meet his sister died due to lightning; Bad weather hits Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहिणीला भेटायला आलेल्या भावाचा वीज कोसळून मृत्यू;छत्रपती संभाजीनगरास अवकाळीचा तडाखा

अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. ...