लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

महाराष्ट्रात वळवाचा धुडगूस, गारपिटीचा इशारा; बळीराजा चिंतातूर - Marathi News | Dhudgoos of the bull in Maharashtra; Hail Warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात वळवाचा धुडगूस, गारपिटीचा इशारा; बळीराजा चिंतातूर

पश्चिम वऱ्हाड, मराठवाडा आणि खान्देशला तडाखा; हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त ...

राज्यात सौर ऊर्जेद्वारे ७ हजार मेगावॅट वीज निर्माण करणार; महावितरणच्या संचालकांची माहिती - Marathi News | 7 thousand megawatts of electricity will be generated in the state through solar energy; Information of Directors of Mahavitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात सौर ऊर्जेद्वारे ७ हजार मेगावॅट वीज निर्माण करणार; महावितरणच्या संचालकांची माहिती

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन भाड्याने देऊन हेक्टरी सव्वा लाख रुपये वार्षिक भाडे मिळविण्याची शेतकऱ्यांना संधी मिळणार ...

भाजप सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, कष्टकरी त्रस्त, जयंत पाटील यांचा आरोप  - Marathi News | Farmers, laborers are suffering due to BJP government policy, NCP MLA Jayant Patil alleges | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजप सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, कष्टकरी त्रस्त, जयंत पाटील यांचा आरोप 

कष्टकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबवून भांडवलदारांना सवलती दिल्या जात आहेत ...

केंद्र सरकार देणार खूशखबर, शेतकऱ्यांचा खर्च होणार कमी - Marathi News | Good news: Farmers' expenses will be less abour fertilizer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकार देणार खूशखबर, शेतकऱ्यांचा खर्च होणार कमी

केंद्र सरकार खतनिर्मितीसाठी नैसर्गिक वायूवरील व्हॅट कमी करण्याच्या तयारीत आहे. ...

कर्जबाजारी तरूण शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या - Marathi News | Indebted young farmer committed suicide by hanging himself in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कर्जबाजारी तरूण शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

देव्हारी येथे अमोल वाघ हा तरूण शेतकरी आजोबा सोनाजी, आई कल्पनाबाई यांच्यासह वास्तव्यास होता. वाघ कुटूंबियांची उपजिवीका शेतीवर होती. ...

किसान सभेचा लॉंग मार्च अकोले येथून लोणीकडे प्रस्थान करणार! - Marathi News | Kisan Sabha's long march will depart from Akole to Loni! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :किसान सभेचा लॉंग मार्च अकोले येथून लोणीकडे प्रस्थान करणार!

उन्हामुळे रात्री पायी चालणार, विखे पाटील यांच्या निवासस्थानी तीन दिवसांनी पोहोचणार ...

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक; मोर्चा स्थगित करण्याचे राधाकृष्ण विखे-पाटलांचे आवाहन - Marathi News | Government positive about farmers' demands; Radhakrishna Vikhe-Patal's call to suspend the march | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक; मोर्चा स्थगित करण्याचे राधाकृष्ण विखे-पाटलांचे आवाहन

तुमच्‍या मागण्‍या मान्‍य करण्‍यासाठी शासनाने चर्चेची दारे खुली ठेवली आहेत, असेही विखे पाटील यांनी सांगितले. ...

पाचवीलाच अठरा विसवे दारिद्र्य पूजले; हाताला काम नसल्याने मजुराने संपविली जीवनयात्रा - Marathi News | poverty in all life; The laborer ended his journey as there was no work for his hands | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाचवीलाच अठरा विसवे दारिद्र्य पूजले; हाताला काम नसल्याने मजुराने संपविली जीवनयात्रा

कुटुंबाचा उदरनिर्वाह ते दुसऱ्याच्या शेतात साला महिन्याने राहून चालवायचे. ...