लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

'आधी पूल बनवा नंतर पाणी सोडा'; घनसरगाव बॅरेजेससमोर ग्रामस्थांचे आंदोलन - Marathi News | Protest of villagers in front of Ghansargaon barrage demanding release of water for farming | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आधी पूल बनवा नंतर पाणी सोडा'; घनसरगाव बॅरेजेससमोर ग्रामस्थांचे आंदोलन

पुलाचे काम सुरु असल्याने रेणा प्रकल्पातून दहा दिवसानंतर पाणी सोडणार ...

Monsoon 2023 Update: मोठी अपडेट! मान्सून यंदा उशिराने येणार; बळीराजाच्या चिंतेत वाढ, स्कायमेटचा अंदाज - Marathi News | Big update! Monsoon will arrive late, delayed this year in Kerala; farmer worries rise, Skymet predicts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी अपडेट! मान्सून यंदा उशिराने येणार; बळीराजाच्या चिंतेत वाढ, स्कायमेटचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने अद्याप मान्सून सुरू होण्याचा अंदाज जाहीर केलेला नाही. स्कायमेटने आपला अंदाज वर्तविला आहे. ...

आतबट्ट्याची शेती उठली जिवावर; सरकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना सावकारी कर्जाचा ‘फास’ - Marathi News | Lending loans to farmers to pay off government loans; loss in farming leads towards farmers life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आतबट्ट्याची शेती उठली जिवावर; सरकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना सावकारी कर्जाचा ‘फास’

सरकार, प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष नसल्यामुळे शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढत आहे. ...

शिरूर अनंतपाळात पशुधनावर लम्पीचा विळखा; आतापर्यंत ६६५ पशुधन बाधित - Marathi News | Lumpy attack on livestock in Shirur Anantapal; So far 665 livestock affected | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिरूर अनंतपाळात पशुधनावर लम्पीचा विळखा; आतापर्यंत ६६५ पशुधन बाधित

लम्पी आजारास रोखण्यासाठी येथील श्रेणी एक पशुवैद्यकीय दवाखान्याकडून उपचारासाठी पथक तयार करण्यात आले आहे ...

धाराशिव जिल्ह्याला अवकाळी, गारपिटीचा तडाखा; ५ कोटी ६१ लाखांच्या मदतीची मागणी - Marathi News | Bad weather, hail storms in Dharashiv district; 5 Crore 61 Lakhs help request | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव जिल्ह्याला अवकाळी, गारपिटीचा तडाखा; ५ कोटी ६१ लाखांच्या मदतीची मागणी

धाराशिव जिल्ह्यातील ३ हजार ५६४ हेक्टर्सवरील पिके बाधित ...

शेतकऱ्यांना पीक विमा लाभापासून वंचित ठेवले; ICICI लोम्बार्ड कंपनीला काळया यादीत टाकणार - Marathi News | Deprived farmers of crop insurance benefits; ICICI Lombard will blacklist the company | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना पीक विमा लाभापासून वंचित ठेवले; ICICI लोम्बार्ड कंपनीला काळया यादीत टाकणार

जिल्हाधिकाऱ्यांची माहती, जिल्हा प्रशासनाने केली शासनाकडे शिफारस ...

तापमान वाढले; टीन पत्र्यांमुळे कापूस आला अडचणीत, घरातच पेटण्याचा धोका - Marathi News | The temperature rises; Due to tin sheets, cotton is in trouble, there is a danger of burning in the house | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तापमान वाढले; टीन पत्र्यांमुळे कापूस आला अडचणीत, घरातच पेटण्याचा धोका

कापूसही पेटण्याचा धोका असून जिनिंग प्रेसिंग युनिटमध्ये या  स्थितीवर मात करण्यासाठी फायरबॉल लावले जात आहेत. ...

महिनाअखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार चार हजार; केंद्र सरकारकडून मागवली शेतकऱ्यांची यादी - Marathi News | 4,000 will be deposited in the farmer's account at the end of the month; The list of farmers called for by the central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिनाअखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार चार हजार; केंद्र सरकारकडून मागवली शेतकऱ्यांची यादी

ही यादी पाठविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले असून तिला अंतिम स्वरूप दिल्यानंतर तत्काळ या सन्मान निधीचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ...