लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकऱ्याने केली लिंबोणीची बाग भुईसपाट ! - Marathi News | Tired of the government's policy, the farmer cuts the lemon trees ! | Latest beed News at Lokmat.com

बीड :शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकऱ्याने केली लिंबोणीची बाग भुईसपाट !

वादळवाऱ्याने प्रचंड नुकसान झाले. बागेतील झाडे उन्मळून पडली. तहसीलदरांचा पंचनामा झाला पण नुकसान भरपाई मिळाली नाही. ...

'या' शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता वर्षाला 6000 ऐवजी मिळणार 12000 रुपये; सरकारची मोठी घोषणा - Marathi News | Good news for Maharashtra farmers, now they will get Rs 12000 per year instead of Rs 6000; A big announcement by the state bjp government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता वर्षाला 6000 ऐवजी मिळणार 12000 रुपये; सरकारची मोठी घोषणा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. ...

खाणाऱ्यांची चिंता, पिकवणाऱ्यांच्या पोटावर पाय? - Marathi News | Concerns of eaters feet on the stomach of growers article on farmers growing election lok sabha 2024 inflation middle class | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खाणाऱ्यांची चिंता, पिकवणाऱ्यांच्या पोटावर पाय?

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी मध्यमवर्गाला गोंजारण्याचा पहिला उपाय म्हणजे महागाई कमी करणे... याचा अर्थ शेतमालाचे दर पाडणे! ...

शेतकऱ्यांना दर ४ महिन्यांनी मिळणार चार हजार रुपये - Marathi News | Farmers will get 4 thousand rupees every 4 months namo shetkari mahasanman cabinet approval | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना दर ४ महिन्यांनी मिळणार चार हजार रुपये

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी ...

शेतकऱ्यांना गुडन्यूज, IT क्षेत्रालाही खुशखबर; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय - Marathi News | Good news for farmers, good news for IT sector too; Major decisions in the cabinet meeting, Says by Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना गुडन्यूज, IT क्षेत्रालाही खुशखबर; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक निर्णयांची माहिती दिली ...

सिंधुदुर्गात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला  - Marathi News | Presence of pre monsoon rains in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला 

उकाड्याने ग्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा, वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेमुळे बत्ती गुल ...

शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; १ रुपयांत पीकविमा अन्... - Marathi News | Big decision of Shinde-Fadnavis government for farmers; Crop insurance for Rs 1 and... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; १ रुपयांत पीकविमा अन्...

राज्यातील शेतकऱ्यांच्या केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार ...

फुलशेतीमुळे मजुराचे पालटले नशीब, आता महिनाभरात दीड लाखांचे उत्पन्न! - Marathi News | agriculture success story flower cultivation in hingoli district farmer gajanan mahore  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फुलशेतीमुळे मजुराचे पालटले नशीब, आता महिनाभरात दीड लाखांचे उत्पन्न!

विशेष म्हणजे बहिणीच्या सांगण्यावरून त्यांनी झेंडू आणि गुलाबाच्या फुलांची लागवड सुरू केली आहे. त्यामुळे त्यांची बंपर कमाई होत आहे. ...