लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

२५ कृषि सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, कृषि विभागाचा दणका - Marathi News | Licenses of 25 Krishi Seva Kendras suspended, Agriculture Department strikes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२५ कृषि सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, कृषि विभागाचा दणका

मान्यता नसलेल्या २९ कृषि सेवा केंद्रांना विक्रीबंद आदेश ...

Video: क्षणात झालं होत्याचं नव्हतं! वादळीवाऱ्याने केळीच्या बागा भुईसपाट, लाखोंचे नुकसान - Marathi News | Banana orchards destroyed by storm, loss of lakhs in Pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video: क्षणात झालं होत्याचं नव्हतं! वादळीवाऱ्याने केळीच्या बागा भुईसपाट, लाखोंचे नुकसान

अचानक वादळीवाऱ्यासह पाऊस आल्याने सर्वत्र हाहाकार माजला. ...

साहित्यिकांनी लेखनीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी घातली साद - Marathi News | Literary writers should read the questions of farmers from writing says Veteran poet Vitthal Wagh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साहित्यिकांनी लेखनीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी घातली साद

कोल्हापुरात पार पडले पहिले नांगरट साहित्य संमेलन ...

कापूस उत्पादनाच्या अंदाजातच गाेलमाल, ‘सायकाॅलाॅजिकल प्रेशर’मुळे दरावर दबाव - Marathi News | Cotton production forecast itself is under pressure due to 'psychological pressure' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कापूस उत्पादनाच्या अंदाजातच गाेलमाल, ‘सायकाॅलाॅजिकल प्रेशर’मुळे दरावर दबाव

उत्पादनात ४५.१२ लाख गाठींची तफावत : वस्त्राेद्याेगासह शेतकऱ्यांमध्ये संभ्रम ...

शेतकऱ्यांकडून आकारलेले  कर्जाचे व्याज करणार परत; खट्टर सरकारचा निर्णय - Marathi News | repayment of loan interest charged from farmers khattar government decision in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांकडून आकारलेले  कर्जाचे व्याज करणार परत; खट्टर सरकारचा निर्णय

हरयाणात खट्टर सरकार शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जावर व्याज आकारणार नाही. ...

१४४ कोटींचा प्रिमीयम, परतावा फक्त ९४ कोटींचा, पीक विम्यात कंपनीचेच चांगभले - Marathi News | 144 Crores Premium, Return Only 94 Crores, Company Good in Crop Insurance | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१४४ कोटींचा प्रिमीयम, परतावा फक्त ९४ कोटींचा, पीक विम्यात कंपनीचेच चांगभले

हंगाम संपला तरी ११ हजार शेतकरी प्रतिक्षेत ...

शेळ्यांना वाचवायला गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला, संगमनेर तालुक्यातील घटना; शेळी ठार, तरुण जखमी - Marathi News | Leopard attack on young man who went to rescue goats, incident in Sangamner taluka; Goat killed, youth injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेळ्यांना वाचवायला गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला, संगमनेर तालुक्यातील घटना; शेळी ठार, तरुण जखमी

बिबट्याने पकडलेल्या शेळीला व इतर शेळ्यांना बिबट्याच्या हल्ल्यातून वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सांगडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. ...

Monsoon Update : आज मान्सून केरळमध्ये येण्याची शक्यता, महाराष्ट्रत केव्हा दाखल होणार? जाणून घ्या  - Marathi News | Monsoon Update Monsoon likely to arrive in Kerala today knew about when will it enter Maharashtra weather forecast imd monsoon update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज मान्सून केरळमध्ये येण्याची शक्यता, महाराष्ट्रत केव्हा दाखल होणार? जाणून घ्या 

मान्सूनला अद्याप प्रतिक्षा असली तरी, राज्यातील  काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, आदी भागांत मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातही ...