लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

मृगाची सलामी कोरडीच, लहरी हवामानामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले - Marathi News | Rain delayed due to stormy weather, Farmers worried | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मृगाची सलामी कोरडीच, लहरी हवामानामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले

वरूणराजाच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष ...

आईचं ११ दिवसांपूर्वी निधन; परंपरा पुढे घेऊन जात अंध पित्याला वारीचे दर्शन घडविणारा ‘श्रावण’ - Marathi News | Mother passed away 11 days ago Taking the tradition forward Shravan brings the sight of ashadhi Vari to his blind father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईचं ११ दिवसांपूर्वी निधन; परंपरा पुढे घेऊन जात अंध पित्याला वारीचे दर्शन घडविणारा ‘श्रावण’

आईची वारीची परंपरा पुढे घेऊन जाण्याची आणि विठ्ठल भेटीची लागलेली ओढ पाहून अंध वडिलांसह वारीला निघालाे ...

पाण्याची लय टंचाई, पहाटे २ वाजता उठावं लागतंय, पुढं कसं होणार? वारकऱ्यांची भावना - Marathi News | Water scarcity, I have to wake up at 2 am, what will happen next? A sense of vexation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्याची लय टंचाई, पहाटे २ वाजता उठावं लागतंय, पुढं कसं होणार? वारकऱ्यांची भावना

यंदा पाण्याची लय वंगाळ परिस्थिती हाय, यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं ...

शेतकरी आंदोलनादरम्यान अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी दबाव; ट्विटरचे जॅक डॉर्सी यांचा दावा - Marathi News | twitter co founder jack dorsey allegations on indian government black out farmers protests | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेतकरी आंदोलनादरम्यान अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी दबाव; ट्विटरचे जॅक डॉर्सी यांचा दावा

ट्विटरचे माजी सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मोदी सरकार संदर्भात मोठा दावा केला आहे. ...

टोमॅटो, मिरची अन् वांग्याची रोप लावणार स्वयंचलीत यंत्र; विद्यार्थ्यांच्या संशोधनास देशात दुसरे बक्षीस - Marathi News | Automatic machine for planting tomato, chilli and eggplant; Research of students will reduce the labor of farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टोमॅटो, मिरची अन् वांग्याची रोप लावणार स्वयंचलीत यंत्र; विद्यार्थ्यांच्या संशोधनास देशात दुसरे बक्षीस

बळीराजाचे श्रम कमी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या संशोधनास देशातून दुसरे पारितोषिक ...

वारंवार लाईट गूल होत होण्यानं पपई सुकू लागली, रागाने शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | farmer attempted suicide as papaya dried up due to repeated light failure | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारंवार लाईट गूल होत होण्यानं पपई सुकू लागली, रागाने शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न

शेतकरी धर्मराज काशीद यांची सोलापूरपासून ३० किलोमीटर अंतरावरील केमवाडी (ता. तुळजापूर) येथे शेती आहे. ...

संगमनेरमध्ये वादळी वारा अन् पावसामुळे शेतकऱ्यांच्या डाळींब बागेचे झाले नुकसान - Marathi News | Farmers' Pomegranate Orchards Damaged by Storm and Rain in Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरमध्ये वादळी वारा अन् पावसामुळे शेतकऱ्यांच्या डाळींब बागेचे झाले नुकसान

काही डाळींबांची झाडे वादळामुळे मोडून पडली आहेत. ...

हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये MSP साठी शेतकऱ्यांचे आंदोलन; दिल्ली हायवे रोखला, पोलीस तैनात... - Marathi News | Farmers Protest: Farmers' agitation for MSP in Haryana's Kurukshetra; Delhi highway blocked, police deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये MSP साठी शेतकऱ्यांचे आंदोलन; दिल्ली हायवे रोखला, पोलीस तैनात...

महामार्गावर मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले असून, पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. ...