लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

सेंद्रिय शेतीच्या नावावर पैसे उकळल्याने गदारोळ, शेतकऱ्यांकडून संचालकाची कार ताब्यात - Marathi News | Uproar due to extortion of money in the name of organic farming, director's car seized by farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सेंद्रिय शेतीच्या नावावर पैसे उकळल्याने गदारोळ, शेतकऱ्यांकडून संचालकाची कार ताब्यात

रत्नापूर येथील घटना : शेतकऱ्यांनी थेट कार्यशाळेतच केले पोलिसांना पाचारण ...

लाल सोनं दहा किलोला तीनशे रुपये, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांत समाधान - Marathi News | Tomato price hike, Satisfaction among farmers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लाल सोनं दहा किलोला तीनशे रुपये, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांत समाधान

कधी सोनं, तर कधी चिखल ...

२७ लाख शेतकऱ्यांना १,५०० कोटी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - Marathi News | 1,500 crore to 27 lakh farmers, decided in a state cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२७ लाख शेतकऱ्यांना १,५०० कोटी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

निकष शिथिल करून सुधारित दराने देणार पिकांची भरपाई ...

जुन्या दराने जमीन अधिग्रहण, घोळ महसूल अधिकाऱ्याचा; लाखोंचा चुना शेतकऱ्यांना - Marathi News | Acquisition of land at old rates, by scam by Revenue Officer; Lakhs of lost farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुन्या दराने जमीन अधिग्रहण, घोळ महसूल अधिकाऱ्याचा; लाखोंचा चुना शेतकऱ्यांना

तुटपुंजा मोबदला, बागायती जमिनी काेरडवाहू दाखविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. ...

शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी, ग्रामसेवकांच्या पगारात भरघोस वाढ; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय - Marathi News | 1500 crores for farmers, huge increase in salary of village servants; 10 important decisions of the Maharashtra cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना १५०० कोटी, ग्रामसेवकांच्या पगारात वाढ; वाचा मंत्रिमंडळाचे १० निर्णय

कृषी सेवक, ग्राम सेवक, शिक्षण सेवक यांच्या मानधनात वाढ झाल्यामुळे कंत्राटी ग्राम सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव होता. यापूर्वी २०१२ मध्ये वाढ करण्यात आली होती. ...

BRS ची रणनीती! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दुप्पट दराने कांदा खरेदी - Marathi News | Strategy of BRS! Big relief for farmers in Maharashtra; Buy onion at double rate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BRS ची रणनीती! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दुप्पट दराने कांदा खरेदी

महाराष्ट्रातील कांदा हैदराबाद, तेलंगणा याठिकाणी विक्री केला जात आहे ...

बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करा; एकनाथ शिंदे यांचे निर्देश - Marathi News | Take immediate action against bogus seed sellers; Siad That CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करा; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. ...

थारमध्ये हाय पावर, म्हणून नांगरला वावर! आनंद महिंद्रांनाही चक्कर आली असेल! असा उपयोग... - Marathi News | Even Anand Mahindra must have felt dizzy! Such a use of Thar, the farmer plowed an acre of land in pune | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :थारमध्ये हाय पावर, म्हणून नांगरला वावर! आनंद महिंद्रांनाही चक्कर आली असेल! असा उपयोग...

महिंद्राचे गेल्या कित्येक वर्षांपासून ट्रॅक्टर भारताच्या शेतीसाठी उपयोगी येत आहेत. ...