लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

तीर्थपुरीच्या गोदामातूनच सुरु होता बोगस खत विक्रीचा गोरखा धंदा, हजारो बॅगांचा साठा जप्त - Marathi News | The bogus fertilizer business started from the Tirthpuri godown, a large stock of bags was seized. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीर्थपुरीच्या गोदामातूनच सुरु होता बोगस खत विक्रीचा गोरखा धंदा, हजारो बॅगांचा साठा जप्त

तीर्थपुरी येथील शहागड रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे एक मळ्यात हा प्रकार सुरू होता. ...

वीस दिवस उलटले तरीही पाऊस रुसलेला; बळिराजाचे डोळे आभाळाकडे! - Marathi News | even after twenty days the rain not continued in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीस दिवस उलटले तरीही पाऊस रुसलेला; बळिराजाचे डोळे आभाळाकडे!

दुष्काळाचे सावट : जिल्ह्यात खरीप पेरण्या रखडल्या; सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा ...

कडक सॅल्यूट! शाळेसाठी शेतकऱ्याने सरकारला दान केली तब्बल 8 लाखांची जमीन, म्हणाला... - Marathi News | farmer donate half acres of land to the bihar government you cant imagine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! शाळेसाठी शेतकऱ्याने सरकारला दान केली तब्बल 8 लाखांची जमीन, म्हणाला...

एका शेतकऱ्याने शाळा बांधण्यासाठी मदत म्हणून त्याच्या संपत्तीतील काही जमीन भेट दिली आहे. त्याची ही गोष्ट सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. ...

मोसमी पावसाचा घोर, त्यात बनावट बियाणांचे चोर! - Marathi News | Monsoon rains, thieves of fake seeds! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोसमी पावसाचा घोर, त्यात बनावट बियाणांचे चोर!

मोसमी पावसाने शेतकऱ्यांना घोर लावला आहे. त्यात बोगस बियाणांमुळे शेती आणि शेतकरी भरडले जात आहेत. या दुहेरी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढले पाहिजे. ...

'एक रोटेशन द्या,ऊस वाळायचा थांबेल'; 'मांजरा'वरील सिंचन बंद झाल्याने शेतकऱ्यांची विनवणी - Marathi News | 'Give it a rotation, the sugarcane will stop drying'; Farmers' plea due to stoppage of irrigation on Manjara Dam | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'एक रोटेशन द्या,ऊस वाळायचा थांबेल'; 'मांजरा'वरील सिंचन बंद झाल्याने शेतकऱ्यांची विनवणी

पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सिंचनासाठी पाणी बंद करण्यात आले आहे. ...

धानाची शेती करता... तर मग काही टिप्स जाणून घ्या! - Marathi News | here are some tips to learn paddy farming | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धानाची शेती करता... तर मग काही टिप्स जाणून घ्या!

उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन ...

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेची जबाबदारी कृषी खात्यावर! - Marathi News | responsibility of the namo shetkari mahasanman Nidhi scheme is on the department of agriculture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेची जबाबदारी कृषी खात्यावर!

अपात्र लाभार्थ्यांकडील वसुलीचे काम मात्र महसूल यंत्रणेकडे  ...

शेतकऱ्याच्या हातात बळीचा नांगर, हे राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये; सदाभाऊ खोत यांचा इशारा - Marathi News | A sacrificial plow in the farmer's hand; Rulers should never forget this; Sadabhau Khot's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्याच्या हातात बळीचा नांगर, हे राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये; सदाभाऊ खोत यांचा इशारा

सरकारने कष्टाळू,दयाळू व मायाळू शेतकऱ्याला झिटकारु नये, शेतक-यांच्या बाजूने जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचेच भविष्य उज्वल असेल ...