लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

लम्पीमुळे पशुपालक धास्तावले; १० महिन्यांच्या गोऱ्ह्याचा मृत्यू, गायीलाही झाली लागण - Marathi News | Lumpy scares ranchers; 10 months old bull died, cow also got infected | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लम्पीमुळे पशुपालक धास्तावले; १० महिन्यांच्या गोऱ्ह्याचा मृत्यू, गायीलाही झाली लागण

वर्षभरापूर्वी जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव अनेक पशुधनांत आढळून आल्याने पशुपालकांची तारांबळ उडाली होती. ...

तलावातून ३ लाख घनमीटर काढला गाळ; लातूर जिल्ह्यातील ७५८ एकर क्षेत्र झाले सुपिक - Marathi News | 3 lakh cubic meters of silt removed from the lake; 758 acres area in Latur district has become fertile | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तलावातून ३ लाख घनमीटर काढला गाळ; लातूर जिल्ह्यातील ७५८ एकर क्षेत्र झाले सुपिक

धरणांतील साचलेला गाळ उपसा करुन तो शेतात पसरविल्यास धरणांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ...

शेततलावातील पाण्यात बुडून तरूण शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | A young farmer died after drowning in the farm pond | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेततलावातील पाण्यात बुडून तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

तलावाच्या पाळीवरून घसरला पाय : अंतरगाव शेतशिवारातील घटना ...

शेतात वन्यप्राण्याचा उपद्रव वाढला; रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी - Marathi News | Wild animal infestation increased in the fields; Farmer seriously injured in wild boar attack | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतात वन्यप्राण्याचा उपद्रव वाढला; रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

वन्यप्राणी शेतातील पिके फस्त करीत असून, यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ...

पेरणीसह शेतकऱ्यांवर शंखी गोगलगायीचे संकट; उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन - Marathi News | Conch snail crisis on farmers with sowing; Appeal to the Department of Agriculture to take measures | Latest beed News at Lokmat.com

बीड :पेरणीसह शेतकऱ्यांवर शंखी गोगलगायीचे संकट; उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

जमिनीची खोल नागरंट करावी, बांधाच्या कडेला चर खोदावेत, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरुन गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते. ...

राहुल गांधींनी साधला शेतकऱ्यांशी संवाद; शेतात ट्रॅक्टरही चालवला अन् भात लावणी सुद्धा केली - Marathi News | rahul gandhi in sonipat meet farmers and planted paddy in village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी साधला शेतकऱ्यांशी संवाद; शेतात ट्रॅक्टरही चालवला अन् भात लावणी केली

भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची लोकप्रियता वाढली आहे. ...

भाव नसल्याने भेंडीच्या पिकात घातली मेंढरे, सांगलीतील कुरळप येथील शेतकऱ्याची हतबलता - Marathi News | As there is no price, the sheep put in the okra crop, Desperation of a farmer from Kurlap in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाव नसल्याने भेंडीच्या पिकात घातली मेंढरे, सांगलीतील कुरळप येथील शेतकऱ्याची हतबलता

पस्तीस गुंठे क्षेत्रामध्ये घेतले होते भेंडीचे पीक ...

शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमिनी विकू नयेत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन - Marathi News | Farmers should not sell their farm lands Chief Minister Pramod Sawant's appeal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमिनी विकू नयेत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

गोव्याच्या पुढच्या पिढीला शेत जमीन राखून ठेवण्यासाठी भातशेती जमीन कोणाला विकण्यास मिळणार नसल्याचा कायदा गोवा सरकारने हल्लीच लागू केला आहे. ...