लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

खरीप पेरणी अंतिम टप्प्यात तरीही पीक कर्ज वाटप केवळ ६८ टक्क्यांवर - Marathi News | Kharif sowing in final stage yet crop loan disbursement at only 68 percent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खरीप पेरणी अंतिम टप्प्यात तरीही पीक कर्ज वाटप केवळ ६८ टक्क्यांवर

यंदा खरीप हंगामात पीक कर्जासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार ९५० शेतकऱ्यांपैकी १५ जुलैच्या अखेर ८३ हजार ७६९ शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले असून, यापोटी ८६७ कोटी ७८ लाख रुपयांची रक्कम वितरित केली आहे. ...

भर पावसात जिल्हाधिकाऱ्यांनी केली शेतात जाऊन धानाची रोवणी - Marathi News | The district collector went to the field and planted paddy | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भर पावसात जिल्हाधिकाऱ्यांनी केली शेतात जाऊन धानाची रोवणी

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथील सुरेश भसारकर यांच्या शेतात एस.एस.आय (श्री) पद्धतीने भात रोवणीचा शुभारंभ केला. ...

सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, पावसाअभावी वाढ खुंटली  - Marathi News | Crisis of double sowing on farmers of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, पावसाअभावी वाढ खुंटली 

केवळ ३८ हजार हेक्टरवर झाल्या पेरण्या ...

आता सरकारकडून घ्या ८० रु. किलाे दराने टाेमॅटाे - Marathi News | Now take Rs.80 from the government. Tomatoes per kilo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता सरकारकडून घ्या ८० रु. किलाे दराने टाेमॅटाे

‘एनसीसीएफ’कडून दाेन दिवसांत ३५ हजार किलाे विक्री, आणखी शहरांचा हाेणार समावेश ...

एक रुपयात पीक विमा कवच; तरी केवळ १२.३४ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी! - Marathi News | Crop insurance cover at one rupee still only 12.34 percent of farmers registered | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एक रुपयात पीक विमा कवच; तरी केवळ १२.३४ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी!

१६ दिवसांतील स्थिती : कर्जदार अन् बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक ...

शेतमजुराचा विजेच्या शाॅकने मृत्यू, बेलगाव येथील घटना - Marathi News | Farm labourer dies due to electric shock, incident in Belgaum | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतमजुराचा विजेच्या शाॅकने मृत्यू, बेलगाव येथील घटना

शेतमालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाला घेराव ...

घाम देणार दाम! शेती करा अन् ५० हजारांचे बक्षीस जिंका! खरिपासाठी पीक स्पर्धा - Marathi News | By honoring experimental farmers on behalf of the government, farmers will be encouraged to increase productivity. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घाम देणार दाम! शेती करा अन् ५० हजारांचे बक्षीस जिंका! खरिपासाठी पीक स्पर्धा

प्रयोगशील शेतकऱ्यांचा शासनाच्या वतीने सन्मान केल्याने उत्पादकतेमध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. ...

हृदयद्रावक! पुराच्या पाण्यात शेती बुडाली, पाहून धक्का बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू  - Marathi News | Heartbreaking! Shocked farmer dies after seeing his farm drowned in flood water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हृदयद्रावक! पुराच्या पाण्यात शेती बुडाली, पाहून धक्का बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू 

Haryana Flood News : हरयाणामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरादारापासून शेतांपर्यंत सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. याचपुरादरम्यान, एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ...