लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शेतकऱ्याचा जुगाड हिट! एकाच वेळी सहा फवारे, अवघ्या २० मिनिटात एकरभर फवारणी  - Marathi News | Farmer's Jugad hit! Six sprays at once, spraying an acre in just 20 minutes | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्याचा जुगाड हिट! एकाच वेळी सहा फवारे, अवघ्या २० मिनिटात एकरभर फवारणी 

स्वतःच्या शेतात फवारणी झाल्यानंतर दुसऱ्यांच्या शेतातही रोजंदारीवर हे जुगाड वापरले जात असल्याने त्याचाही मोठा फायदा या शेतकऱ्याला होत आहे. ...

शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मिळतात समृद्धीच्या विविध संधी - Marathi News | Various opportunities for prosperity are available through Farmers Producers Company | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मिळतात समृद्धीच्या विविध संधी

शेतकरी उत्पादक कंपनीच्या फायद्यांसह विविध पैलूंबद्दल सांगत आहेत, येवला तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी विठ्ठल वाळके या लेखन-सदरातून.. ...

यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका; १७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान - Marathi News | Yavatmal district hit by heavy rain; 17 thousand hectares of crop damage | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका; १७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का? असा सवाल सुद्धा यावेळेस शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ...

पीएम किसानचा २७ जुलैचा हप्ता या शेतकऱ्यांना का मिळणार नाही? - Marathi News | PM Kisan 14th Installment on 27th July | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानचा २७ जुलैचा हप्ता या शेतकऱ्यांना का मिळणार नाही?

राज्यातील ८५ लाख ५२ हजारांहून अधिक शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान पात्र ठरले आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. ...

आजपासून नाफेडद्वारे सवलतीत टोमॅटो विक्री; शेतकऱ्यांमध्ये असंतोष - Marathi News | Sale of tomato at discount through NAFED from today; Dissatisfaction among farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून नाफेडद्वारे सवलतीत टोमॅटो विक्री; शेतकऱ्यांमध्ये असंतोष

ग्राहकांना दिलासा मिळणार, पण भाव पडण्याच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये असंतोष. नाफेडच्या टोमॅटो खरेदीच्या घोषणेमुळे राज्यातील अनेक बाजारसमित्यांमध्ये आवक कमी असूनही किमान दर घटल्याचे चित्र आहे. ...

बोगस बियाणांवरून विधिमंडळात खडाजंगी, कृषीमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती - Marathi News | Quagmire in Legislature over bogus seeds, questioning of Agriculture Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस बियाणांवरून विधिमंडळात खडाजंगी, कृषीमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

बोगस बियाणांची विक्री आणि त्यांची आकडेवारी यासंदर्भात समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. ...

२०२ शेतकऱ्यांना महाबीजच्या सोयाबीन बियाणाने दिला दगा - Marathi News | 202 farmers were given daga with soybean seeds of Mahabeez | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२०२ शेतकऱ्यांना महाबीजच्या सोयाबीन बियाणाने दिला दगा

तक्रारदाराचे पंचनामे, शेतकऱ्यांचे लाखाे रूपये मातीत ...

हळदीला ‘सुवर्ण काळ’! वसमतच्या बिटात २० हजारांवर भाव मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंदोत्सव - Marathi News | Turmeric reached 20,000 in Wasmat bit; Farmers rejoice as prices rise | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीला ‘सुवर्ण काळ’! वसमतच्या बिटात २० हजारांवर भाव मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंदोत्सव

कृऊबा बाजार समिती मोंढ्यात ७ हजार कट्ट्यांची आवक ...