लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

हळदीचा 'सुवर्णकाळ' सुरूच; वसमतच्या मोंढ्यात भाव २२ हजार पार, १० दिवसांपासून वाढता दर - Marathi News | The 'golden age' of turmeric continues; The price of Vasmat in Mondya is 22 thousand par, the rate has been increasing since 10 days | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीचा 'सुवर्णकाळ' सुरूच; वसमतच्या मोंढ्यात भाव २२ हजार पार, १० दिवसांपासून वाढता दर

ज्या शेतकऱ्यांनी हळद विक्री न करता ठेवली होती, अशा शेतकऱ्यांना वाढत्या दराचा फायदा होत आहे. ...

सातारा जिल्ह्यात पेरणीला वेग; दीड लाख हेक्टरवर पूर्ण - Marathi News | Speed of sowing in Satara district; Completed on one and a half lakh hectares | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पेरणीला वेग; दीड लाख हेक्टरवर पूर्ण

५४ टक्के क्षेत्रावर पीक : बाजरीचे क्षेत्र घटणार; सोयाबीनचे वाढणार ...

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे पंचगंगा पात्राबाहेर; ५८ बंधारे पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत - Marathi News | Panchganga overflows due to continuous rain in Kolhapur district; 53 dams under water, traffic disrupted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे पंचगंगा पात्राबाहेर; ५८ बंधारे पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत

दिवसभरात तब्बल ५ फुटाने पातळी वाढली  ...

हत्तीचा कळप परत जाईना, शेतकऱ्यांना चैन पडेना; खरीप हंगामाला मुकण्याची वेळ - Marathi News | The herd of elephants did not go back, the farmers did not feel at ease! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हत्तीचा कळप परत जाईना, शेतकऱ्यांना चैन पडेना; खरीप हंगामाला मुकण्याची वेळ

शिवरामटोला, भरनोली येथील शेतपिकांचे नुकसान : वन विभागाने वाढविली गस्त ...

राज्यात आतापर्यंत ७८ लाख शेतकऱ्यांनी घेतला एक रुपयांत पीक विमा - Marathi News | So far 78 lakh farmers have paid crop insurance in the state for Rs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आतापर्यंत ७८ लाख शेतकऱ्यांनी घेतला एक रुपयांत पीक विमा

मागच्या वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या प्रीमियमसाठी सुमारे ६५५ कोटी रुपये स्वत:च्या खिशातून भरावे लागले होते. मात्र यंदा राज्य शासन ही रक्कम भरत असल्याने केवळ ७८ लाख २२ हजार इतकाच खर्च शेतकऱ्यांना करावा लागला आहे. ...

शेतकऱ्याचे आजच्या बाजारभावानुसार ४० हजार रुपयांचे २० क्रेट टोमॅटो चोरीला; शिरूरमधील प्रकार - Marathi News | Stolen 20 crates of tomatoes worth 40 thousand rupees according to today's market price of the farmer; Type in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्याचे आजच्या बाजारभावानुसार ४० हजार रुपयांचे २० क्रेट टोमॅटो चोरीला; शिरूरमधील प्रकार

शेतकऱ्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठे भांडवल उभे करून टोमॅटो पिकाची लागवड केली होती ...

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला  - Marathi News | The body of a farmer who was swept away by the flood waters was found | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला 

हिवरा (जाटू) शिवारात गावकऱ्यांना मृतदेह आढळून आला. ...

बाजारभावाच्या आकर्षणामुळे दिंडोरी तालुक्यात टोमॅटो लागवडीला वेग - Marathi News | Tomato cultivation in Dindori taluka is speeding up due to attractive market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारभावाच्या आकर्षणामुळे दिंडोरी तालुक्यात टोमॅटो लागवडीला वेग

बाजारभाव असेच टिकून राहतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून टोमॅटो पिकाचे आकर्षण सर्वांनाच भुरळ घालताना दिसत आहे. ...