वातावरणातील मुबलक नैसर्गिक नत्र वायूचे शोषण करून पिकांसाठी उपयोगात आणणाऱ्या जीवाणूंचा नत्रयुक्त रासायनिक खतांचा मर्यादित वापर करण्यास मोठे योगदान राहणार आहे. स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यास जीवाणूंचा वापर फायदेशीर ठरणार आहे ...