लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

याला म्हणतात नशीब! टोमॅटोने केलं मालामाल; शेतकरी झाला करोडपती, कमावले 2 कोटी - Marathi News | tomato made millionaire telangana farmer mahipal reddy earned 2 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याला म्हणतात नशीब! टोमॅटोने केलं मालामाल; शेतकरी झाला करोडपती, कमावले 2 कोटी

टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीने एका शेतकऱ्याला करोडपती बनवले आहे. ...

राज्यात किती पाऊस झाला आणि किती पेरण्या झाल्या - Marathi News | How much rain in the state and how much sowing has been done | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात किती पाऊस झाला आणि किती पेरण्या झाल्या

जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमितपणास बऱ्याच वेळा तोंड द्यावे लागते. अवर्षणप्रवण क्षेत्रात पावसास बऱ्याच वेळा उशीरा सुरुवात होते. खरीप हंगामात उशीरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन करणे आवश्यक असते. ...

बळीराजाशी गद्दारी थांबणार तरी कधी? १०८५ तक्रारी; ९९४८ बॅग बोगस बियाणे जप्त - Marathi News | When will the betrayal with Baliraja stop? 1085 complaints; 9948 bags of bogus seeds seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बळीराजाशी गद्दारी थांबणार तरी कधी? १०८५ तक्रारी; ९९४८ बॅग बोगस बियाणे जप्त

वर्षभराची खेप म्हणून शेतकरी मोठ्या अपेक्षेने महागड्या बियाणांची खरेदी करून पेरणी करतो. ...

केळी महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | 50 crore provision for Banana Corporation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद

केळी पिकाच्या सर्वंकष विकासासाठी महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक होते. राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. ...

शेतकऱ्यांच्या खात्यात १५ ऑगस्टपूर्वी येणार पैसा; नियमित पीककर्ज भरणाऱ्यांना लाभ - Marathi News | Money to be received in farmers' accounts before August 15; Benefits to regular payers of crop loans | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांच्या खात्यात १५ ऑगस्टपूर्वी येणार पैसा; नियमित पीककर्ज भरणाऱ्यांना लाभ

पोकरा योजना प्रत्येक गावात सुरू करणार ...

महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ यांचा दिल्लीमध्ये गाजावाजा - Marathi News | Turmeric, Pomegranate, Banana, Jaggery of Maharashtra's Geographical Indications are being popular in Delhi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ यांचा दिल्लीमध्ये गाजावाजा

भारत भौगोलिक मानांकन उत्पाद मेळाव्यात महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ, हस्तशिल्प तसेच हातमाग आदी उत्पानांची दालने उभारण्यात आली होती. ...

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी वापरा द्रवरूप जिवाणू खते - Marathi News | Use liquid bacterial fertilizers to increase soil fertility | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी वापरा द्रवरूप जिवाणू खते

खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खतांची आवश्यकता असते. उत्पादन वाढवण्यासाठी अनेकदा शेतकरी पिकांना रासायनिक खते देतात. परिणामी,पिकांवर ... ...

धक्कादायक! ३ हजार १५७ सातबाऱ्यातील फेरफारांना जिल्ह्यात लागलाय ब्रेक - Marathi News | Shocking! 3 thousand 157 changes in Satbara have come to a break in the Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! ३ हजार १५७ सातबाऱ्यातील फेरफारांना जिल्ह्यात लागलाय ब्रेक

शासनाने ३१ जुलैपर्यंत सात-बारा दुरुस्ती न केल्यास तलाठ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. ...