लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

आता 'या' दिवशी साजरा होणार शेतकरी दिन, शासनाचा निर्णय जारी - Marathi News | Now Farmer's Day will be celebrated on 'this' day, government decision issued | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता 'या' दिवशी साजरा होणार शेतकरी दिन, शासनाचा निर्णय जारी

आता राज्यात 30 ऑगस्ट 2023 हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा येणार असल्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. पद्मश्री ... ...

आनंदाची बातमी! कृषी सेवकांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय - Marathi News | Good news! Decision to increase the salary of agricultural servants | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आनंदाची बातमी! कृषी सेवकांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय

कृषी विभागातील कृषी सेवकांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. कृषी सेवकांच्या सध्या असलेल्या 6 हजार रुपये ... ...

जिद्द अन् मेहनतीचे फळ मिळाले; शेतकऱ्याने १५०० कॅरेटमधून १५ लाखांचे उत्पन्न मिळवले - Marathi News | Perseverance and hard work paid off; The farmer earned an income of 15 lakhs from 1500 carats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्द अन् मेहनतीचे फळ मिळाले; शेतकऱ्याने १५०० कॅरेटमधून १५ लाखांचे उत्पन्न मिळवले

एक एकरात टोमॅटोला दीड लाखापर्यंत खर्च केला असताना आजपर्यंत १५ लाखांचे उत्पन्न मिळाले ...

शेतकरी नेत्यांची वाताहत, राजकीय पक्षांच्या पंखाखाली जाऊन राजकारण - Marathi News | Farmer leaders join political parties and politics | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतकरी नेत्यांची वाताहत, राजकीय पक्षांच्या पंखाखाली जाऊन राजकारण

अशोक पाटील इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी वगळता उर्वरित बहुतांश शेतकरी संघटनांचे नेते इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात उदयास ... ...

तेलंगणात शेतकऱ्यांना १९ हजार कोटींची कर्जमाफी तर महाराष्ट्रात का नाही ?, चरण वाघमारेंचा सवाल - Marathi News | 19 thousand crore loan waiver for farmers in Telangana then why not in Maharashtra?, asked BRS's Charan Waghmare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तेलंगणात शेतकऱ्यांना १९ हजार कोटींची कर्जमाफी तर महाराष्ट्रात का नाही ?, चरण वाघमारेंचा सवाल

बीआरएसकडून फटाके फोडून कर्जमाफीचे स्वागत ...

हायटेक ॲग्रीकल्चरचे पुरस्कर्ते व प्रगतीशील शेतकरी हरपल्याचे दु:ख - Marathi News | modern farmer and poet Na Dho Mahanor is no more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हायटेक ॲग्रीकल्चरचे पुरस्कर्ते व प्रगतीशील शेतकरी हरपल्याचे दु:ख

निसर्गकवी ना.धों.महानोर काळाच्या पडद्याआड. मान्यवरांची श्रद्धांजली ...

शेतकरी आत्महत्यांचा फास घट्ट; दीड वर्षात २०२ जणांनी संपविले जीवन - Marathi News | The noose of farmer suicides is tight; 202 people ended their lives in one and a half years | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकरी आत्महत्यांचा फास घट्ट; दीड वर्षात २०२ जणांनी संपविले जीवन

वारसांना मदत मिळणार तरी कधी : पीडित कुटुंबांचा टाहो, प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे ...

मराठवाड्यात पावसाळ्याचे ६३ पैकी ३३ दिवस गेले कोरडे; सरासरी गाठली, पण पेरण्यांचे नुकसान - Marathi News | In Marathwada, 33 out of 63 days of monsoon were dry; Average achieved, but loss of sows | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पावसाळ्याचे ६३ पैकी ३३ दिवस गेले कोरडे; सरासरी गाठली, पण पेरण्यांचे नुकसान

जून महिन्यांत फक्त ७ दिवस बरसला; जून आणि जुलै महिन्यांत समतोल पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांचे नुकसान झाले. ...