लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

किडनाशके फवारणी दरम्यान झालेली विषबाधा, लक्षणे आणि प्रथमोपचार - Marathi News | Poisoning during pesticide spraying, symptoms and first aid | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किडनाशके फवारणी दरम्यान झालेली विषबाधा, लक्षणे आणि प्रथमोपचार

कीडनाशके कशी फवारावीत यावर वेळोवेळी जनजागृती केली जाते तरीही आपणाला कीडनाशके फवारणी आणि विषबाधा या बातम्या पाहायला मिळतात. ...

पावसाअभावी भाजीपाला संकटात; कांदा लागवडीला ब्रेक - Marathi News | Vegetables in crisis due to lack of rain; A break in onion cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाअभावी भाजीपाला संकटात; कांदा लागवडीला ब्रेक

येवला तालुक्यात होरपळ : बागायतीसह खरीप पिके धोक्यात ...

सापळा लावला रानडुकरांसाठी अन् नाहक जीव गेला वाघाचा - Marathi News | A trap was laid for wild boars and the life of a tiger was lost; the farmer confessed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सापळा लावला रानडुकरांसाठी अन् नाहक जीव गेला वाघाचा

शेतकऱ्याने दिली कबुली : शनिवारपर्यंत कोठडी ...

पारंपरिक पिकांनी दगा दिला; मग केली ड्रॅगन फ्रूट शेती, एकाच रोपापासून मागील वर्षी अन् यंदाही लाखोंचे उत्पन्न - Marathi News | Traditional crops betrayed; Then there was dragon fruit farming, from a single plant last year and this year too, income of lakhs | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पारंपरिक पिकांनी दगा दिला; मग केली ड्रॅगन फ्रूट शेती, एकाच रोपापासून मागील वर्षी अन् यंदाही लाखोंचे उत्पन्न

या फळांमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे फळाला चांगली मागणी ...

शेतकऱ्याचे थकवले २.१५ कोटी, शेवटी वसुलीही अडत्याच्याच गाळा लिलावातून! - Marathi News | 2.15 crores of the farmer's fatigue, finally recovered from Adtya's slag auction! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्याचे थकवले २.१५ कोटी, शेवटी वसुलीही अडत्याच्याच गाळा लिलावातून!

शेतकऱ्यांना २० टक्के रक्कम परत, बाजार समितीचा पुढाकार ...

सोयाबीनच्या दराअभावी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी - Marathi News | Financial crisis of farmers due to lack of price of soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनच्या दराअभावी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

दरवाढ न झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन उसनवारी किवा खासगी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षाही दर कमी मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ...

नवी मुंबईत १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार चौदावी जागतिक मसाले परिषद - Marathi News | The 14th World Spice Conference will be held in Navi Mumbai from September 15 to 17 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवी मुंबईत १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार चौदावी जागतिक मसाले परिषद

मसाल्यांच्या बाजारपेठेमध्ये भारत आघाडीचा देश असून या क्षेत्रामधील अतुलनीय विविधता असलेला देश आहे. उत्पादन क्षेत्रातील शेतकरीच नव्हे तर मसाला क्षेत्र देखील देशाच्या परकीय चलनात महत्त्वाचे योगदान देत आहे. ...

पुढील चार दिवस विदर्भात पावसाचा येलो अलर्ट, 'इथे' वादळी वाऱ्यासह विजाही पडण्याची शक्यता - Marathi News | Yellow alert for rain in Vidarbha for the next four days, where will it rain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील चार दिवस विदर्भात पावसाचा येलो अलर्ट, 'इथे' वादळी वाऱ्यासह विजाही पडण्याची शक्यता

राज्यात पावसाने मागील तीन आठवड्यापासून हुलकावणी दिल्यानंतर आता विदर्भ आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यात हलक्या सरींना सुरुवात झाली आहे. पुढील ... ...