लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

हवामान बदल आणि पिकांवर येणारा ताण, काय कराल उपाययोजना - Marathi News | Climate change and stress on crops, what measures to take | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदल आणि पिकांवर येणारा ताण, काय कराल उपाययोजना

हवामान बदलण्याचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरातील वादळे आपली दिशा बदलतात. ...

पेंढीला केवळ ५० पैसे दर; एकरभर कोथिंबिरीत शेतकऱ्याने फिरवला रोटाव्हेटर - Marathi News | Only 50 paise per bunch; A farmer turned a rotavator in an acre of coriander | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पेंढीला केवळ ५० पैसे दर; एकरभर कोथिंबिरीत शेतकऱ्याने फिरवला रोटाव्हेटर

कोथिंबीर काढून बाजारात विक्रीसाठी न्यायची तयारी सुरू असतानाच सोलापूरच्या बाजारात भावात घसरण झाली ...

शेतात सर्पदंश, शेतकऱ्याचा मृत्यू; शिवनी शिवारातील घटना - Marathi News | farmer dies due to Snakebite in field at Shivani Shivhara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतात सर्पदंश, शेतकऱ्याचा मृत्यू; शिवनी शिवारातील घटना

उपचारासाठी नेतांना त्यांचा वाटेत मृत्यू ...

बी कीपिंग स्फूर्ती क्लस्टर अंतर्गत मधपालक बैठक संपन्न - Marathi News | Bee keeper meeting held under bee keeping Spurthi cluster | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बी कीपिंग स्फूर्ती क्लस्टर अंतर्गत मधपालक बैठक संपन्न

अधिक मध उत्पादन वाढीसाठी मधमाशांचे स्थलांतर करणे. बी ब्रीडींग कार्यक्रम आणि पावसाळ्यात मध पेट्यांची घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. ...

पशुधनांच्या वासरांनाही लम्पीचे लसीकरण केले जाणार - Marathi News | Livestock calves will also be vaccinated against lumpy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनांच्या वासरांनाही लम्पीचे लसीकरण केले जाणार

पशुधनाच्या वासरांना वयाच्या ४ ते ६ महिने दरम्यान लसीकरण करावे व लसीकरण न केलेल्या पशुधनाच्या वासरांना वयाच्या कोणत्याही टप्प्यावर लसीकरण करण्यात यावे. ...

कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत-वित्त पुरवठा सुविधा योजना - Marathi News | Financing facility under Agriculture Infrastructure Fund | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत-वित्त पुरवठा सुविधा योजना

पात्र प्रकल्पांना बँक कर्जाशी निगडीत प्रकल्प आराखड्याच्या किंमतीच्या किमान ३५ टक्के अनुदान देण्यात येत आहे. बँक कर्जाच्या व्याजदरात ३ टक्के पर्यंत सुट देण्यात आलेली आहे. ...

राज्यातील गोवंशीय पशुधनाच्या लसीकरणाचा वेग वाढणार - Marathi News | The speed of vaccination of cow bovine livestock in the state will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील गोवंशीय पशुधनाच्या लसीकरणाचा वेग वाढणार

येत्या महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण राज्यातील गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार. ...

अकाेल्याच्या कृषी विद्यापीठाने केले सूर्यफुलाचे नवे वाण विकसित - Marathi News | Akola Agricultural University has developed a new variety of sunflower | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकाेल्याच्या कृषी विद्यापीठाने केले सूर्यफुलाचे नवे वाण विकसित

सूर्यफुलाची पेरा वाढविण्यावर भर देण्यात आला असून, केंद्र शासनाने डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला यासाठीचा एक संशाेधन प्रकल्प दिला आहे. ...