ठिबक सिंचनाव्दारे कार्यक्षम वापर करून नारळ मसाला मिश्र पिकांची लागवड फायदेशीर ठरत आहे. या बागेमध्ये नारळाच्या पिकाचा मुख्य पीक म्हणून अंतर्भाव असून, त्यांची लागवड ७.५ बाय ७.५ मीटर अंतरावर करण्याची शिफारस केली आहे. ...
सोमवारी राज्यभरातील बहुतांशी बाजार समितींत आंदोलने झाली. काही ठिकाणी लिलाव बंद होते. मात्र, चाळीसगाव बाजार समितीत कोणताही व्यत्यय न येता बुधवारी देखील लिलाव सुरळीत पार पडले. ...
येत्या हंगामात साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने सरकारकडून साखरेच्या निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. तसे झाल्यास तब्बल सात वर्षानंतर भारताची साखर निर्यात थांबणार आहे. ...
ड्रॅगन फ्रुटद्वारे २५ वर्षे शाश्वत उत्पादन मिळणार असल्याचा विश्वास प्रवीण यांनी व्यक्त केला आहे. लागवडीपासून ड्रॅगन फ्रुटच्या संगोपनासाठी त्याला एकरी पाच लाख रुपयांचा खर्च आला आहे. ...