लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला हवा ४२० कोटींचा बुस्टर  - Marathi News | A booster of 420 crores is needed to help those affected by heavy rains in the month of July in nanded dist | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला हवा ४२० कोटींचा बुस्टर 

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शासनाच्या नैसर्गिक आपत्ती तरतुदीतून आर्थिक मदत केली जाते. ...

आतापर्यंत खाणाऱ्यांमुळे सरकार पडले, आता पिकवणाऱ्यांमुळेही सरकार पडेल; बच्चू कडू यांची टीका - Marathi News | Hitherto the government fell from the eaters, now the government will also fall from the growers; Criticism of Bachu Kadu | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आतापर्यंत खाणाऱ्यांमुळे सरकार पडले, आता पिकवणाऱ्यांमुळेही सरकार पडेल; बच्चू कडू यांची टीका

...त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी सांगलीत केले. ...

एकाच बागेची चार वेळा चढ्या भावात विक्री! व्यापारी मालामाल, शेतकऱ्यांना मिळतो अल्प भाव - Marathi News | Selling the same garden four times at a high price Commercial goods, farmers get low prices | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एकाच बागेची चार वेळा चढ्या भावात विक्री! व्यापारी मालामाल, शेतकऱ्यांना मिळतो अल्प भाव

एकच बाग तीन ते चार व्यापारी एकमेकांना जास्त भावात विकतात. शेतकऱ्यांना मात्र अल्प भावावरच समाधान मानावे लागते. ...

नाफेडच्या कांदा खरेदीचे काय निकष आहेत? जाणून घ्या अंदर की बात - Marathi News | What are Nafed's onion purchase criteria? How FPOs did onion procurement | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाफेडच्या कांदा खरेदीचे काय निकष आहेत? जाणून घ्या अंदर की बात

कांदा बाजारभावाबद्दल शेतकरी समाधानी नसलू्याचे चित्र दिसतंय. त्यात नाफेडमार्फत १७ कांदा खरेदी केंद्र सुरू झाली असून त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची नियुक्ती केलीय. जाणून घेऊ नाफेडची खरेदी प्रक्रिया. ...

मराठवाड्यातील धरणांमधला पाणीसाठा घटतोय, काय आहे परिस्थिती? - Marathi News | Fear of drought! The water storage in Marathwada dams is decreasing, what is the situation? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील धरणांमधला पाणीसाठा घटतोय, काय आहे परिस्थिती?

मराठवाड्यात अनेक भागांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये 'दुष्काळभय' निर्माण झाले आहे.  ...

शिक्षिकेने शेती करून दिला धडा - Marathi News | The teacher gave a lesson on agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिक्षिकेने शेती करून दिला धडा

शुभांगी यांनी तंत्रशेतीचा निर्णय घेतला आणि कलिंगड, काळा तांदूळ, विविध प्रकारच्या भाज्यांचे विक्रमी उत्पादन घेत नवा धडाच दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाकडूनही त्यांना गौरविण्यात आले आहे. ...

कृषी विज्ञान केंद्र, मदनापुरमचे शेती उपयोगी साहित्य प्रकाशित - Marathi News | Agriculture useful material published by Krishi Vigyan Kendra, Madanapuram | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विज्ञान केंद्र, मदनापुरमचे शेती उपयोगी साहित्य प्रकाशित

कृषी विज्ञान केंद्र, मदनापुरम पब्लिकेशनचे प्रकाशन ...

"राज्यात सरासरी ८० टक्के पाऊस कमी, महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर करावा" - Marathi News | Average rainfall in the state is less than 80 percent, Maharashtra government should declare drought., Supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात सरासरी ८० टक्के पाऊस कमी, महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर करावा"

पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबिन, भुईमूग, नागली, भात पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ...