लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन - Marathi News | Micro planning to prevent farmer suicide | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासकीय योजनेंतर्गत तात्काळ मदत उपलब्ध करुन देऊन दिलासा देणे हे जिल्हा प्रशासनाचे प्रथम प्राधान्यक्रम काम आहे. ... ...

millet पौष्टिक तृणधान्य राळा पिकाची लागवड कशी करायची? - Marathi News | How to cultivate foxtail millet nutritious millet crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :millet पौष्टिक तृणधान्य राळा पिकाची लागवड कशी करायची?

यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना एका तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. सप्टेंबर महिना ‘राळा’ या तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. राळ्याला पारंपरिक महत्त्व आहे. ...

टोमॅटो घ्या टोमॅटोऽऽ.. फुकट घ्या फुकट..! नाराज शेतकऱ्यांनी लोकांना वाटले टोमॅटो - Marathi News | Get a tomato, get a tomato.. get it for free, get it for free..! Disgruntled farmers gave tomatoes to people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोमॅटो घ्या टोमॅटोऽऽ.. फुकट घ्या फुकट..! नाराज शेतकऱ्यांनी लोकांना वाटले टोमॅटो

हिवरगाव-वडांगळी रस्त्यावर हिवरगाव (घंगाळवाडी) येथील अरुण शेलार, रमेश सहाणे, सोमनाथ सहाणे व पिंटू शेलार या शेतकऱ्यांनी सुमारे १५० नागरिकांना मोफत टोमॅटो वाटले ...

चिंता वाढली : थकीत कर्जवसुलीसाठी बँकेचे कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या दारी! दुष्काळी परिस्थितीत बळीराजा हैराण - Marathi News | Worry increased Bank employees directly to farmers' doors for overdue loan recovery Baliraja is worried about the drought situation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चिंता वाढली : थकीत कर्जवसुलीसाठी बँकेचे कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या दारी! दुष्काळी परिस्थितीत बळीराजा हैराण

यंदा शेती उत्पन्नाची आशा नाही. त्यामुळे आता कर्जाची परतफेड कशी करावी, अशा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ...

जनावरांना चारा कुठून द्यायचा? मोफत वैरण बियाणांसाठी शासनाची ही योजना - Marathi News | Where to feed the animals? This scheme of Govt for free Fertilized seeds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांना चारा कुठून द्यायचा? मोफत वैरण बियाणांसाठी शासनाची ही योजना

जि.प. पशुसंवर्धन विभागाकडे पशुपालकांचे ८ हजार ६१० प्रस्ताव ...

पीक कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा बँकेतच संताप; विषारी किटकनाशकच प्यायले - Marathi News | Farmer attempts suicide in bank for crop loan approval in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पीक कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा बँकेतच संताप; विषारी किटकनाशकच प्यायले

विषारी कीटकनाशक घेतले; पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले ...

म्हणून शेतकऱ्यांनी केली ‘कर्जमुक्ती गणेशा’ची स्थापना, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | NDCC Bank issue, farmers installed Ganesh idol in agitation place for debt free | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :म्हणून शेतकऱ्यांनी केली ‘कर्जमुक्ती गणेशा’ची स्थापना, वाचा काय आहे प्रकरण

गणेश चतुर्थीच्या दिवशी राज्यातील गणेशभक्तांनी विघ्नहर्ता गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना केली. सुमारे शंभराहून अधिक दिवस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनीही आंदोलनस्थळीच गणेशाची स्थापना केली आहे. ...

"विश्वास ठेवा, मी जिवंत आहे"; ८२ वर्षीय वृद्धाचा आवाज मुर्दाड प्रशासनाला ऐकू येईना - Marathi News | ''Believe, I am alive''; The 82-year-old man's voice could not be heard by the Murdad administration in lucknow | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"विश्वास ठेवा, मी जिवंत आहे"; ८२ वर्षीय वृद्धाचा आवाज मुर्दाड प्रशासनाला ऐकू येईना

हरयाणाच्या पानीपत येथे आपण राहत असून माझ्या लहान भावाने मला मृत दाखवत माझी गावाकडील जमीन हडप केली. ...