लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

'या' जिल्ह्यात सुरु होतेय शेतकरी कल्याण निधी योजना, काय आहे ही योजना? - Marathi News | Latest news Farmers Welfare Fund Scheme is started in chandrapur district, read more about scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' जिल्ह्यात सुरु होतेय शेतकरी कल्याण निधी योजना, काय आहे ही योजना?

Agriculture News : शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारा, सहकार क्षेत्रातील राज्यातील हा पहिलाच सामाजिक प्रयोग ठरणार आहे. ...

तुमच्या जिल्ह्यात होतेय लोकअदालत, जमिनीचं कुठलंही काम होणार झटक्यात - Marathi News | Latest news Land works will be done through Lok Adalat in Gadchiroli district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या जिल्ह्यात होतेय लोकअदालत, जमिनीचं कुठलंही काम होणार झटक्यात

Agriculture News : येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा व तालुकास्तरावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात लोकअदालती होणार आहेत. ...

इंदापूरात थैमान! एकाच पावसामुळे १३ गावांमधील १७३ कुटुंबे उघड्यावर, शेतपिकांचेही नुकसान - Marathi News | Panic in Indapur! 173 families in 13 villages left in the open due to a single rain, crops also damaged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात थैमान! एकाच पावसामुळे १३ गावांमधील १७३ कुटुंबे उघड्यावर, शेतपिकांचेही नुकसान

इंदापूरात मे महिन्यानंतर आणखी एकदा घातलेल्या सर्वदूर थैमानामुळे ओढे- नाले पाण्याने भरुन पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे ...

Kisan Call Center : क्यूआर कोड स्कॅन करा, शेतमाल विका, किसान कॉल सेंटर कसं काम करेल?  - Marathi News | Latest News Scan QR code, sell agricultural products, Kisan Call Center started in chattisgadh | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :क्यूआर कोड स्कॅन करा, शेतमाल विका, किसान कॉल सेंटर कसं काम करेल? 

Kisan Call Center : आता क्यूआर कोडद्वारे खरेदीदारांना थेट प्रवेश आणि विक्रीची व्यवस्था होणार आहे.  ...

परतीच्या पावसाने इंदापूर तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी - Marathi News | Heavy rains cause major damage to agricultural crops in Indapur taluka, farmers demand compensation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परतीच्या पावसाने इंदापूर तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी

पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे ...

गडचिरोली जिल्ह्यात पुराच्या प्रकोपाने दोन महिन्यांत साडे अकरा हजार हेक्टर शेतीला फटका - Marathi News | Eleven and a half thousand hectares of agriculture affected by floods in Gadchiroli district in two months | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात पुराच्या प्रकोपाने दोन महिन्यांत साडे अकरा हजार हेक्टर शेतीला फटका

Gadchiroli : जिल्ह्यात धान, कापूस, सोयाबीन, तूर, तीळ, मका यासह विविध पिकांची लागवड खरीप हंगामात केली जाते. यंदा सर्वाधिक क्षेत्रावर धान पिकाची पेरणी व लागवड करण्यात आलेली आहे. ...

“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal demand farmers are in dire straits state govt should provide immediate assistance of 50 thousand per hectare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal Mumbai PC News: शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास महायुती सरकार गेले नाही. रब्बीच्या हंगामाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे, या हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवावी, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ...

हरभरा हमीभावापेक्षा वधारला पण तुरीच्या दरात २ हजारांची घसरण - Marathi News | Gram price increased above the MSP but the price of turi fell by 2 thousand | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हरभरा हमीभावापेक्षा वधारला पण तुरीच्या दरात २ हजारांची घसरण

Bhandara : कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा वगळता अन्य बहुतेक पिकांच्या दरात हमीभावापेक्षा मोठी घसरण झाली आहे. मुगाचे दर १५६८ रुपयांनी गडगडले. तर उडदाचे दर ३८०० रुपयांनी कोसळले. ...