शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविल्याने साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केलेल्या भैरवनाथ आलेगाव, भैरवनाथ लवंगी व भीमाशंकर या साखर कारखान्यांची थकबाकी चुकती केली आहे. ...
राज्यात खरीप हंगाम सुरू असताना कृषी विभागानेच आपल्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांचे अधिकार कमी करून शेतकऱ्यांच्या सुरक्षेची ढाल काढून घेतली आहे. भेसळयुक्त बियाणे, खते व कीटकनाशकांचा धोका वाढताना दिसतो आहे. यामुळे बोगस कृषी कंपन्यांना वाव मिळणार का? श ...
Bajar Samiti : औद्योगिकीकरण, महामार्ग आणि शहरविस्तार यामुळे छत्रपती संभाजीनगरातील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. २० वर्षांपूर्वी ज्या बाजारात लाखो क्विंटल धान्याची उलाढाल होत होती, तिथे आता फळे व भाज्यांनी आपलं वर ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर असून धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. ...
भोकरदन तालुक्यातील एका सहकारी संस्थेने बनावट सातबारा आणि खोटा पिकपेरा दाखवून तब्बल २ हजार ९३ क्विंटल जास्त सोयाबीन हमीभावात नाफेड केंद्रावर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काय आहे प्रकरण वाचा सविस्तर ...