शेतकऱ्यांचे अर्थकारण किती डबघाईला आले आहे, याचे ज्वलंत उदाहरण तालुक्यातील जरूर गावात समोर आले आहे. शेतीच्या नापिकीपायी घरातील दोघांची आत्महत्या पाहिलेल्या उईके कुटुंबातील तिसऱ्या कर्त्या पुरुषानेही सोमवारी आत्महत्या केल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आह ...
आगर : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून उगवा येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ३० डिसेंबर रोजी उघडकीस आली. सदानंद ऊर्फ बाळू अमृता सिरसाट असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ...
अमडापूर: येथून जवळच असलेल्या भोरसा-भोरसी येथील ४६ वर्षीय शेतकर्याने कर्जापायी स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. ...
अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तातडीने मदत देण्याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची १२ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, नऊ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. ...
तेल्हारा : आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी यवतमाळच्या आर्ट संस्थेने पुढाकार घेऊन वर्षभर राशन पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. ...
चोहोट्टाबाजार : नजीकच्या धामणा बु येथील पुरुषोत्तम शेषराव आढे (४५) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी घडली आहे.पुरूषोत्तम आढे यांच्याकडे तीन एकर शेतजमीन आहे. स्थनिक बँकेकडून व एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जा ...