तालुक्यातील डाग पींपळगाव येथील बाळकृष्ण ठकाजी डांगे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळुन शनिवारी विषारी द्रव्य प्राशन केले होते. आज सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ...
गत वर्षी सरासरीपेक्षा ११३ टक्के झालेले पर्जन्यमान व राज्य सरकारने दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ केलेले असतानाही जिल्ह्णात यंदा गत वर्षाच्या तुलनेत शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ झाली असून, मार्चअखेर २३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याने शेतकरी कर्जम ...
चांदवड : तालुक्यातील खडकजांब येथील शांताराम पंढरीनाथ गुंजाळ (३५) या शेतकºयाने कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील वारेगाव येथील शेतकरी अण्णासाहेब रामभाऊ दवंगे (५५) यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केली. दवंगे यांनी विकास संस्थेचे कर्ज घेतले होते. परंतु त्यांचे कर्जमाफ होऊ शकले नाही. तसेच दवंगे यांनी घेतलेले हातउसने पैसे परत करता येत नव्ह ...
शिरपूर जैन : कर्ज व नापिकीला कंटाळून गोवर्धन ता. रिसोड येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. शरद सदाशिवराव वाघ असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ...