पीक घेऊनही शेतमालाला भाव न मिळाल्याने आर्थिक स्थितीला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने थायमेट प्राशन करून आत्महत्या केली. गिरीधारी राजाराम गोंदोळे (४८) रा.जेवनाळा असे आत्महत्याग्रस्त शेतकºयाचे नाव आहे. ...
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आत्महत्याग्रस्त १४ शेतकरी कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. ...
जिल्हा बँकेचे कर्ज व खाजगी कर्जाची परतफेड कशी करावी या चिंतेने ग्रासलेल्या गोरलेगाव येथील एका वृद्ध शेतकर्याने आज सकाळी विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ...
मालेगाव - मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील देविदास महादा घाळ (२८) या युवा शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १४ जूनच्या रात्रीदरम्यान उघडकीस आली. ...
जळगाव: डोक्यावरील कर्जा$चे ओझे व नापिकीला कंटाळून लालसिंग तंगू पाटील (५९, रा. खेडीढोक ता. पारोळा) या शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली.पाटील यांनी १२ जून रोजी सकाळी १० वाजता स्वत:च्या शेतात विषारी पदार्थ सेवन केला होता. नातेवाईकांनी त्यांना अमळ ...
पारनेर तालुक्यातील पळशी येथील शेतक-याने कर्जाला कंटाळून घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. ...