नापिकी आणि आर्थिक विवंचनेमुळे त्रस्त झालेल्या वीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा येथे उघडकीस आली आहे. ...
येथील देवीदास भगवान राठोड (वय-५७) या शेतकºयाने स्वत:च्या शेताजवळील नालाबांधमधील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार १३ रोजी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...
बारा लाखाचे कर्ज व शेतातील पिकांची बिकट स्थिती अशा दुहेरी चिंतेत असलेल्या जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील भगवान आत्माराम पाटील (३७) या तरुण शेतकºयाने शुक्रवारी सकाळी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. ...
न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील तरुण शेतकरी राजेंद्र जाधव (४०) यांनी कर्ज व घरखर्च भागत नसल्याने राहत्या घरी मध्यरात्री घराच्या छतास गळफास बांधत आत्महत्या केली. सकाळ झाली पती अजून उठत नाही म्हणून पत्नी उठविण्यासाठी गेली असता त्यांनी फ ...